एक्स्प्लोर

Tumbadchi Manjula: हॉरर - कॉमेडीचा जबरदस्त तडका, बॉक्स ऑफिसवर 'तुंबाडच्या मंजुळे'चा दबदबा, किती कमावले?

Tumbadchi manjula box office collection: चौथ्या दिवशीही तुंबाडच्या मंजुळेची बॉक्स ऑफिसवर जादू कायम.

Tumbadchi manjula: 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) आणि देऊळ बंद (Deool Band) या मराठी सिनेमांना बॉक्स ऑफिसवर (Box Office) मिळालेल्या प्रचंड यशानंतर 'तुंबाडची मंजुळा' (Tumbadchi Manjula) या सिनेमाची सध्या सिनेसृष्टीत हवा आहे.  'तुंबाडची मंजुळा' या हॉरर कॉमेडी सिनेमानं बॉक्स ऑफिसला पछाडलं आहे.  5 जून रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला होता.   विकेंडला या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामगिरी केली. विकेंडनंतर आता या सिनेमानं विकडेज म्हणजेच सोमवारीही चांगली कामगिरी केली आहे.  रविवारी या सिनेमानं 1.93 कोटींचा गल्ला जमवला आहे. दरम्यान, या सिनेमाच्या कमाईत किंचित घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी या सिनेमानं नेमके किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

'तुंबाडच्या मंजुळे'नं  बॉक्स ऑफिसला पछाडलं (Tumbadchi Manjula 4th day Collection) 

'तुंबाडची मंजुळा' या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती पाहायला मिळत आहे. 5 जून म्हणजेच शुक्रवारी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता.   पहिल्या दिवशी या सिनेमानं 60 लाखांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.    तर, दुसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळालं. दुसऱ्या दिवशी या सिनेमानं 1.10 कोटींचे कलेक्शन केले. 

 तर, तिसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ झाली. रविवारी  या चित्रपटानं 1.93 कोटींचे कलेक्शन केले.  दरम्यान, सोमवारी विकेंडच्या तुलनेत  सिनेमाच्या कमाईत किंचित घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंडनुसार,  सोमवारी या सिनेमाचे 600 शो पार पडले होते.  दरम्यान, चौथ्या दिवशी या सिनेमानं  84 लाखांचे कलेक्शन केले आहे.   आतापर्यंत या सिनेमानं 3.97 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)

हॉरर कॉमेडी या सिनेमात विविध कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी,  मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमात हॉररसोबत कॉमेडीचाही तडका आहे. विशेष म्हणजे या सिनेमात अर्थव रुके याचीही महत्त्वाची भूमिका आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन विविध कारेगावकर यांनी केले असून, या सिनेमाला सध्या प्रेक्षकांची पसंती पाहायला मिळत आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

राम चरणच्या 'पेद्दी'ची हवा; सोमवारीही सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुसाट, 200 कोटींचा आकडा पार करणार?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget