एक्स्प्लोर

गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून मी स्ट्रेसमध्ये टाइमपास' फेम मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, म्हणाला..

अशातच अभिनेता प्रियदर्शन जाधव याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Priyadarshan Jadhav: आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण आपण सहज सगळ्यांसोबत शेअर करतो; मात्र मनावर आलेल्या कठीण काळाबद्दल बोलणं अनेकांना जड जातं. तरीही गेल्या काही वर्षांत मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या मानसिक संघर्षांबद्दल खुलेपणाने बोलण्यास सुरुवात केली आहे. अशातच अभिनेता प्रियदर्शन जाधव याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

प्रियदर्शन जाधवची भावनिक पोस्ट

प्रियदर्शनने अमेरिकेतील एक फोटो शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. मागील सहा ते आठ महिन्यांपासून आपण मानसिक तणाव, चिंता आणि नैराश्याचा सामना करत आहोत, अशी कबुली त्याने दिली. कामाच्या संधी कमी मिळणं, नव्या प्रोजेक्ट्सला होत असलेला उशीर आणि वैयक्तिक आयुष्यातील असुरक्षितता या सगळ्याचा परिणाम आपल्या मनावर झाल्याचं त्याने स्पष्टपणे लिहिलंय. या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली जात असून अनेकांनी त्याला धीर देणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

"गेल्या 6-8महिन्यांपासून मी प्रचंड स्ट्रेस, अ‍ॅन्झायटी आणि थोड्या डिप्रेसिव्ह फेजमधून जातोय. कामामुळे पूर्ण ड्रेन झाल्यासारखं वाटतंय. नवीन फिल्म, नाटक किंवा टीव्ही प्रोजेक्ट काहीच हातात नाही. लिहायला बसलो तरी ना प्ले लिहिता येतो, ना फिल्म. फोकसच राहत नाही. प्रोजेक्ट्स आणि रिलीज सतत पुढे ढकलले जात आहेत. लोकांपासून दूर पळावंसं वाटतं. पर्सनल फ्रंटवर कधी खूप हॅपी वाटतं, तर कधी खूप वल्नरेबल. चिडचिड वाढली आहे, दिवस aimless वाटतात आणि कधी कधी झोपही उडते. असं तो म्हणाला.

लास व्हेगासच्या ट्रीपमुळे विरंगुळा 

या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी त्याची अमेरिकेची सहल एका  फायद्याची ठरल्याचा त्यांना म्हटलं. या सगळ्या काओसमध्ये USA टूर माझ्यासाठी खरंच blessing ठरली. हा स्नॅप लास वेगासचा आहे. पूर्ण रात्र कॅसिनोमध्ये जागाच होतो, थोडं luck ट्राय करत होतो… आणि सरप्राईज म्हणजे २०३ डॉलर्स जिंकलो! ते पैसे घेऊन आम्ही सगळे Arizona Grand Canyon ला गेलो आणि मस्त टाइम एन्जॉय केला.कधी कधी अशा turbulent टाइममध्ये ह्यूमर अशक्य वाटणारंही जिंकू शकतो…लव्ह कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला पुढे घेऊन जातं…बॅड लक मोठा आवाज करतं, पण wisdom ला शांतपणे कधी fold व्हायचं ते माहीत असतं…Hope… सगळं ठीक होईल. असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय. 

प्रियदर्शनची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट करत त्याला धीर दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

OTT webseries: एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या 'या' 3 OTT वेब सीरिज पाहाच
एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या 'या' 3 OTT वेब सीरिज पाहाच
Maniesh Pauls Mother Death: टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
अखेर सस्पेन्स संपला! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री
अखेर सस्पेन्स संपला! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री
Sushant Singh Saurav Ganguly: राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
Embed widget