एक्स्प्लोर

Tiger Shroff Aamir Khan Target: टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात हादरवणारी माहिती समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं पहिलं टार्गेट कोण, प्लॅन का बदलला?

Tiger Shroff Attack case: हल्लेखोरांचं पहिलं टार्गेट आमिर खान असल्याचा तपास यंत्रणांचा संशय.

Tiger Shroff Attack case Aamir Khan was Target: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) प्रकरणात पोलिसांना तपासात विविध धागेदोरे सापडत आहेत. 18 ऑक्टोबर रोजी अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. एका हल्लेखोराची बंदूक लॉक झाल्याकारणाने अभिनेता (Tiger Shroff Attack) थोडक्यात बचावला. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी एकूण 11 जणांना ताब्यात घेतलं आहे.  सुरुवातीला पोलिसांनी (Police) राजस्थानच्या कोटा येथून 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.  या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrenece Bishnoi) हात असल्याचं बोललं जात आहे.  11 व्या आरोपीचं नाव प्रांजल ठाकर असल्याची माहिती आहे.  त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण? याचा तपास सुरू आहे.  दरम्यान, टायगर श्रॉफच्या गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांचं  पहिलं टार्गेट आमिर खान (Aamir Khan) असल्याचा संशय तपास यंत्रणाला आहे. ही माहिती उघड होताच सिनेसृष्टीला (Bollywood) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 

हल्लेखोरांचं पहिलं टार्गेट आमिर खान? बॉलिवूडला हादरवणारी माहिती समोर (Aamir Khan Was the First Target New Twist in Tiger Shroff Attack Case)

टायगर श्रॉफच्या गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा करण्यात आला आहे. हल्लेखोरांचं पहिलं टार्गेट मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. मुंबईत आमिर खानपर्यंत पोहोचता येत नसल्याने टायगर श्रॉफला लक्ष्य  केल्याची माहिती,  पोलीस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खानच्या घराजवळ हल्लेखोरांनी किमान तीन वेळा रेकी केल्याची माहिती समोर आली आहे.

आमिर खान सध्या आपल्या कामानिमित्त आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये तो बाहेर व्यस्त आहे.   अनेक दिवस अभिनेता घराबाहेर न पडल्याने हल्लेखोरांना त्याच्यावर हल्ला करण्यासाठी संधी मिळाली नाही.    त्यानंतर टायगर श्रॉफ अधिक सहज उपलब्ध असल्याने त्याला लक्ष्य केल्याचा दावा तपासातून उघड झाला आहे. टायगर श्रॉफ रविवारी फुटबॉल खेळण्यासाठी बाहेर पडत असल्याची माहिती हल्लेखोरांना मिळाली होती. यानंतर टायगर श्रॉफला थेट टार्गेट करण्यात आले. माहितीनुसार, जुलै महिन्यात आमिर खानल लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तपास सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, ही माहिती समोर येताच बॉलिवूड कलाकारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. बॉलिवूड कलाकार सुरक्षित आहेत का? हा देखील प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Govinda on Marriage: 'त्या लोकांना माझ्या बुटाने जोरात मारेन'; गोविंदाचा संताप अन् थेट इशारा, आपल्या वैवाहिक जीवनावर असं का म्हणाला अभिनेता?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Ramayana Box Office Collection : 'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
Farah Khan : 'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
Dhvani Bhanushali Engagement : 'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?
'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?
Advertisement

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC News: महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
महसूलवाढीसाठी मुंबई महापालिकेचा वरळीतील मोक्याचा भूखंड 815 कोटींच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव
Weather Update: शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
IND VS PAK Asia Cup U19 Final Celebration Video: फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
Embed widget