एक्स्प्लोर

ठाण्यात वेब सिरीज अभिनेत्रीकडून देहविक्रीचा व्यवसाय; Whatsappद्वारे ग्राहकांना पाठवायची फोटो, पोलिसांकडून रॅकेटचा भंडाफोड

Human Trafficking Racket in thane: ठाण्यातील वागळे इस्टेटमधील हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून रॅकेट उधळून लावला.

Human Trafficking Racket in thane Crime news: बऱ्याचदा झगमगाट दुनियेच्या मागे एक भयंकर चेहरा लपलेला असतो.  लाइमलाइटचं आयुष्य अनेकांना हवं असतं. पण स्ट्रगल कुणालाही चुकलेला नाही. स्ट्रगलच्या काळात काम मिळणंही कठीण होतं. मग या दिवसांत पैसे कमावण्यासाठी काही कलाकार 'नको ते मार्ग' निवडतात आणि पोलिसांच्या जाळ्यात फसतात. अशीच एक घटना ठाण्यातील वागळे इस्टेट येथून उघडकीस आली आहे. सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे कमावण्याचा वेगळा मार्ग निवडला. तिच्यावर वेश्या व्यवसाय चालविण्याची वेळ आली.  या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी रॅकेटवर छापा टाकला. तसेच हा रॅकेट उधळून लावला. या प्रकरणानंतर मुंबईसह सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. 

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका हॉटेलमधून, हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या एका 26 वर्षीय अभिनेत्रीला देहविक्रीचा व्यवसाय  चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.  22 फेब्रुवारी रोजी हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.  ठाणे पोलिसांच्या अनैतिक  मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला गुप्त मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी  हॉटेलमध्ये छापा टाकला. तसेच दोन पीडित महिलांची सुटका केली. प्राथमिक चौकशीत,  आरोपी महिला वेब सिरीजमधील काही अभिनेत्रींकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती समोर आली.  

पोलिसांनी सांगितले की,  आरोपी व्हॉट्सअॅपद्वारे  ग्राहकांशी संपर्क साधत होती. तसेच यात टीव्ही कलाकारांचा सहभाग असल्याचे सांगून 25,000 रुपयांची मागणी करत होती. प्रत्येक व्यवहारात ती कमिशन घेत होती.  या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवले. तसेच आरोपी महिलेशी संपर्क साधला.  'आमच्याकडे हिंदी वेब सिरीज आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या तरुणी उपलब्ध आहेत', असं आरोपीनं सांगितलं.  व्यवहार ठरल्यानंतर दोन मुलींना ठाण्यातील वागळे इस्टेट  परिसरातील एका हॉटेलमध्ये पाठवण्यात आलं.  पोलिसांनी सापळा रचून हा डाव उधळून लावला. तसेच आरोपी महिलेला अटक केली. 

पोलिसांना दिलेल्या जबाबात, आरोपीनं सांगितलं की, अभिनयाचे काम मिळण्यात अडचण येत होती, आर्थिक समस्या होती. बिहारमधील कुटुंबाचे पालनपोषण  करण्यासाठी तिनं या व्यवसायात प्रवेश केल्याचं तिनं सांगितलं.  पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून,  11,610 रुपयांच्या वस्तू जप्त केल्या आहेत. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
Tv actress Crime News: चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
Salman Khans Sultan: दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Embed widget