एक्स्प्लोर

Zee Marathi Awards Nomination list : झी मराठीच्या गौरव सोहळ्यात कोणते कलाकार आणि मालिकांना मिळालं नामांकन?

Zee Marathi Awards Nomination list : झी मराठी करत आहे नव्या नात्यांचा श्रीगणेशा

Zee Marathi Nomination 2021 : झी मराठीचा गौरवसोहळा नेहमीच कलाकांरांसह प्रेक्षकांनादेखील आपलासा वाटतो. झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरवसोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स. दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत असतो. यंदा देखील हा सोहळा उत्साहात आणि आनंदात संपन्न होणार आहे. कारण यावर्षी नव्या नात्यांच्या बांधू गाठी म्हणत झी मराठीच्या परिवारात अनेक नव्या मालिका आणि कलाकारांचा समावेश झाला आहे. या नवीन कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे यंदा त्यांच्यांत पुरस्कार कोण पटकावणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. 

झी मराठीच्या गौरव पुरस्कार सोहळ्याची आता नामांकन जाहीर झाली आहेत. मालिका, नायक, नायिका, खलनायक, खलनायिका, सर्वोत्कृष्ट जोडी, स्त्री व्यक्तिरेखा, सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष, सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री अशा सगळ्यांना नामांकन जाहीर झाली आहेत. झी मराठीवर सध्या उत्तम कथानकाचे, उत्कृष्ट सादरीकरण होत आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील प्रेक्षकांना झी ने टार्गेट केले आहे. त्यामुळेच त्या पद्धतीच्या मालिका घेऊन झी प्रेक्षकांसाठी पुढे सरसावले आहे. जाणून घ्या यंदा पुरस्कार कोण पटकावणार?

सर्वोत्कृष्ट मालिकेसाठी घेतला वसा टाकू नको, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, ती परत आलीये, येऊ कशी तशी मी नांदायला, रात्रीस खेळ चाले 3, मन झालं बाजिंद, माझी तुझी रेशीमगाठ, मन उडु उडु झालं या मालिकांना मालिकांना नॉमिनेशन मिळाले आहे. सर्वोत्कृष्ट नायकासाठी माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील यश, मन उडु उडु झालं मालिकेतील इंद्रा, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेतील सिद्धार्थ, मन झालं बाजिंद मालिकेतील राया, येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील ओम, रात्रीस खेळ चाले 3 मालिकेतील अभिरामला नॉमिनेशन मिळाले आहे. तर माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील नेहा, येऊ कशी तशी नांदायला मालिकेतील स्वीटू, मन उडु उडु झालं मालिकेतील दिपू, मन झालं बाजिंद मालिकेतील कृष्णा, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेतील आदिती, रात्रीस खेळ चाले 3 मालिकेतील कावेरीला सर्वोत्कृष्ट नायिकेसाठी नॉमिनेशन मिळाले आहे. 

झी मराठीवरील खलनायक आणि खलनायिकादेखील प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. तसेच तितकेच लोकप्रिय होत असतात. त्यामुळे सर्वोत्कृष्ट खलनायकासाठी रात्रीस खेळ चाले 3 मालिकेतील अण्णा नाईक, येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील मोहित, मन झालं बाजिंद मालिकेतील हृतिक, माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परांजपे वकीलाला नॉमिनेशन मिळाले आहे. तर सर्वोत्कृष्ट खलनायिकेसाठी मन झालं बाजिंद मालिकेतील गुली मावशी, रात्रीस खेळ चाले 3 मालिकेतील शेवंता, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेतील महालक्ष्मी, मन उडु उडु झालं मालिकेतील स्नेहलता, माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील सिम्मी, येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील मालविकाला नॉमिनेशन मिळाले आहे. 

सर्वोत्कृष्ट जोडी
दिपू आणि इंद्रा - मन उडु उडु झालं
अदिती आणि सिद्धार्थ - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
कावेरी आणि अभिराम - रात्रीस खेळ चाले 3
कृष्णा आणि राया - मन झालं बाजिंद
नेहा आणि यश - माझी तुझी रेशीमगाठ
शेवंता आणि अण्णा - रात्रीस खेळ चाले 3
स्वीटू आणि ओम - येऊ कशी तशी मी नांदायला

सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष
अभिराम नाईक - रात्रीस खेळ चाले 3
सत्या - ती परत आलीये
देशपांडे सर - मन उडु उडु झालं
जग्गनाथ चौधरी (जग्गू आजोबा) - माझी तुझी रेशीमगाठ
समीर - माझी तुझी रेशीमगाठ
बंडू काका - माझी तुझी रेशीमगाठ
मोहित - येऊ कशी तशी मी नांदायला
तात्या - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
विकी - ती परत आलीये
बाबुराव तांडेल- ती परत आलीये
मुंज्या - मन झालं बाजिंद
दादा साळवी - येऊ कशी तशी मी नांदायला

सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री
आशा मामी - मन झालं बाजिंद
सानिका - मन उडु उडु झालं
शकू - येऊ कशी तशी मी नांदायला
गुली मावशी - मन झालं बाजिंद
सायली - ती परत आलीये
नलू - येऊ कशी तशी मी नांदायला
कावेरी - रात्रीस खेळ चाले 3
मालविका - येऊ कशी तशी मी नांदायला
माई - रात्रीस खेळ चाले 3
बंडू काकू - माझी तुझी रेशीमगाठ

सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष
सत्तू - मन उडु उडु झालं
घारतोंडे - माझी तुझी रेशीमगाठ
अप्पा - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
सुहास - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
सयाजी - रात्रीस खेळ चाले 3
बाळा काका- तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
पप्या - मन झालं बाजिंद
सोनटक्के - मन उडु उडु झालं
बापू काका - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
टिकाराम - ती परत आलीये
चिन्या - येऊ कशी तशी मी नांदायला
सोपान मामा - मन झालं बाजिंद
दत्ता नाईक - रात्रीस खेळ चाले 3
शरद काका - येऊ कशी तशी मी नांदायला
नाना काका - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
मिलिंद - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
रॉकी - येऊ कशी तशी मी नांदायला
हृतिक - मन झालं बाजिंद
हणम्या - ती परत आलीये
विश्वजीत - माझी तुझी रेशीमगाठ

सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री
अनुजा - ती परत आलीये
मालती - मन उडु उडु झालं
अंतरा - मन झालं बाजिंद
पल्लू काकी - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
अर्चना - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
सुमन काकी - येऊ कशी तशी मी नांदायला
शलाका - मन उडु उडु झालं
बयोबाई - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
नेहाची वहिनी - माझी तुझी रेशीमगाठ
मैथिली - येऊ कशी तशी मी नांदायला
रत्नाक्का - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
सरिता - रात्रीस खेळ चाले 3
रोहिणी - ती परत आलीये
सुशल्या - रात्रीस खेळ चाले 3
नानी - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
ताई काकी - तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
शेफाली - माझी तुझी रेशीमगाठ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर 
ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर 
सामना पावसामुळे रद्द, हैदराबादचा प्लेऑफमध्ये प्रवेश, दिल्ली-लखनौचं आव्हान संपलं
सामना पावसामुळे रद्द, हैदराबादचा प्लेऑफमध्ये प्रवेश, दिल्ली-लखनौचं आव्हान संपलं
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! 17 मे ते 2 जूनदरम्यान विशेष ब्लॉक, काही गाड्या रद्द
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! 17 मे ते 2 जूनदरम्यान विशेष ब्लॉक, काही गाड्या रद्द
CSK vs RCB : आरसीबीसाठी करो या मरो, चेन्नईबरोबर फायनलसाराखा सामना
CSK vs RCB : आरसीबीसाठी करो या मरो, चेन्नईबरोबर फायनलसाराखा सामना
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amol Mitkari on Ajit Pawar : अजितदादा सक्तीच्या विश्रांतीवर, अमोल मिटकरी काय म्हणाले? ABP MajhaMumbai Clean Up Marshal : मुंबईमध्ये क्लीन अप मार्शलच्या नावावर लूट, 'एबीपी माझा'ने रंगेहाथ पकडलंKolhapur Hoardings Action : कोल्हापुरात पालिकेला आली जाग, 25 अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईUddhav Thackeray On Raj Thackeray : राज ठाकरे यांच्याबाबत प्रश्न, उद्धव ठाकरेंनी बोलणं टाळलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर 
ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर 
सामना पावसामुळे रद्द, हैदराबादचा प्लेऑफमध्ये प्रवेश, दिल्ली-लखनौचं आव्हान संपलं
सामना पावसामुळे रद्द, हैदराबादचा प्लेऑफमध्ये प्रवेश, दिल्ली-लखनौचं आव्हान संपलं
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! 17 मे ते 2 जूनदरम्यान विशेष ब्लॉक, काही गाड्या रद्द
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! 17 मे ते 2 जूनदरम्यान विशेष ब्लॉक, काही गाड्या रद्द
CSK vs RCB : आरसीबीसाठी करो या मरो, चेन्नईबरोबर फायनलसाराखा सामना
CSK vs RCB : आरसीबीसाठी करो या मरो, चेन्नईबरोबर फायनलसाराखा सामना
माता न तूं वैरिणी! आईच्या संमतीने नराधमाकडून सातवीतील मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वडिलांचीही साथ
आईच्या संमतीने नराधमाकडून सातवीतील मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वडिलांचीही साथ; न्यायालयाकडून मिळाला न्याय
डोळ्यात पाणी... अवकाळीने गावकरी त्रस्त, प्रशासन मतदानात व्यस्त; पालघरमध्ये शेकडो कुटुंब उघड्यावर
डोळ्यात पाणी... अवकाळीने गावकरी त्रस्त, प्रशासन मतदानात व्यस्त; पालघरमध्ये शेकडो कुटुंब उघड्यावर
तुमच्याकडे 'हे' Android स्मार्टफोन असतील तर त्यात Google Wallet चालणार नाही, सुरक्षेच्या मुद्द्यावरून गुगलचा मोठा निर्णय
तुमच्याकडे 'हे' Android स्मार्टफोन असतील तर त्यात Google Wallet चालणार नाही, सुरक्षेच्या मुद्द्यावरून गुगलचा मोठा निर्णय
सिनेस्टाईल भुगा... बुलडोझर खाली चिरडल्या 1 कोटी 35 लाखांच्या दारू बाटल्या, पोलीस कारवाई व्हायरल
सिनेस्टाईल भुगा... बुलडोझर खाली चिरडल्या 1 कोटी 35 लाखांच्या दारू बाटल्या, पोलीस कारवाई व्हायरल
Embed widget