एक्स्प्लोर

कपिलच्या शोवरुन सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात तणाव?

चंदीगड: नवज्योत सिंग सिद्धू यांनी टीव्ही शोमध्ये काम केलं तर त्यांच्याकडे असलेल्या खात्यात बदल होऊ शकतो, असे संकेत मुख्यमंत्री अमरिंदर सिंह बादल यांनी दिले आहेत. सिद्धू कपिल शर्माच्या शोमध्ये दिसतात. सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा’ या शोमध्ये ते सेलिब्रिटी गेस्ट म्हणून झळकतात. टीव्ही शोमध्ये काम करण्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार माजी क्रिकेटर आणि पंजाब सरकारमधले मंत्री वज्योतसिंग सिद्धू यांनी केला. मी 70 टक्के टी.व्ही. शो मध्ये काम करणं सोडलंय. आता फक्त एका शो साठी काही तास संध्याकाळ ते सकाळपर्यंत दिले. तर कोणीही हरकत घेण्याची गरज नाही, असंही सिद्धूनं म्हटलंय. अकाली दलाच्या सुखबीर बादल यांच्याप्रमाणे मी ट्रान्सपोर्टर होऊ शकत नाही. माझ्या कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी  टी.व्ही शो मध्ये काम केलं तर लोकांच्या पोटात का दुखतंय, असा सवालही सिद्धूनं उपस्थित केला. कायदेशीर सल्ला घेऊ- अमरिंदर सिंह मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर नवज्योतसिंह सिद्धू यांनी टीव्हीवर काम करण्याचा इरादा बोलून दाखवला होता. तसंच रात्री शूटिंग करुन दिवसा मंत्रिपदाचं काम करेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. परंतु सिद्धू यांनी टीव्हीवर काम करणं सुरु ठेवावं की नाही यावर अॅटर्नी जनरल यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेईन. संविधानात याबाबत काय तरतूद आहे, हे मला माहित नाही. मंत्री असताना त्यांना हे काम करता येईल का याबाबत वकिलांना विचारणार आहे. हे संपूर्णत: कायद्यावर अवलंबून आहे, असं कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सांगितलं. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर स्थानिक प्रशासन, पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग, संग्रह आणि संग्रहालय यांसारख्या मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे. संबंधित बातम्या
टीव्ही शोमध्ये काम करण्याच्या सिद्धू यांच्या इराद्याला सुरुंग?
सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट

 ...म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं

...म्हणून सचिन तेंडुलकर कपिल शर्माच्या शोमध्ये जात नाही!

महत्त्वाच्या बातम्या

Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Subodh Bhave On Sai Tamhankar: 'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
Amol Kolhe On Savitribai Jyotiba Phule Serial: TV वरुन गाशा गुंडाळला, पण युट्यूबर येताच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं; 'सावित्रीबाई जोतीराव फुले'बाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
'टीआरपीपेक्षा प्रेक्षकांचं प्रेम महत्त्वाचं...'; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Embed widget