एक्स्प्लोर

'साथ दे तू मला' मालिकेत नवा ट्विस्ट, काय असेल प्राजक्ताचा निर्णय?

समीरच्या या निर्णयाने प्राजक्ताला धक्का बसतो. लग्नानंतरही तिला घर सांभाळून आपलं करिअर करायचं आहे. मात्र नोकरीसाठी समीरकडून नकार मिळाल्यावर आता प्राजक्ता काय निर्णय घेणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

मुंबई : स्टार प्रवाहवरील 'साथ दे तू मला' या मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्राजक्ता आणि समीरचं लग्न अवघ्या काही दिवसांवर असताना समीर प्राजक्तासमोर एक सत्य उघड करणार आहे. प्राजक्ताने लग्नानंतर नोकरी करु नये, अशी समीरच्या आईची इच्छा आहे. आयुष्यभर संसारासाठी खस्ता काढलेल्या आईची इच्छा मोडणार कशी?  यासोबतच प्राजक्ताच्या स्वप्नांचं काय? अशा द्विधा मनस्थितीत अडकलेला समीर अखेर प्राजक्ताला लग्नानंतर नोकरी न करण्याचा सल्ला देतो. समीरच्या या निर्णयाने प्राजक्ताला धक्का बसतो. लग्नानंतरही तिला घर सांभाळून आपलं करिअर करायचं आहे. मात्र नोकरीसाठी समीरकडून नकार मिळाल्यावर आता प्राजक्ता काय निर्णय घेणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या निर्णायक प्रसंगी प्राजक्ता करिअरला प्राधान्य देणार की लग्नाचा प्रस्ताव नाकारणार याची उत्कंठावर्धक गोष्ट 'साथ दे तू मला' या मालिकेच्या यापुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tejasswi Prakash Karan Kundrra: 'माझ्या आईनंच सांगितलेलं लिव्ह-इन मध्ये राहा...'; मराठमोळ्या अभिनेत्रीचा भुवया उंचावणारा खुलासा, आता आठ वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत थाटणार संसार?
'माझ्या आईनंच सांगितलेलं लिव्ह-इनमध्ये राहा...'; मराठमोळ्या अभिनेत्रीचा भुवया उंचावणारा खुलासा, आठ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला करतेय डेट
Deool Band 2 Box Office Collection Day 1: महाराष्ट्रात दुमदुमला 'श्री स्वामी समर्थ' नामाचा गजर; 'देऊळ बंद 2' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल, रिलीजच्याच दिवशी कमाई किती?
महाराष्ट्रात दुमदुमला 'श्री स्वामी समर्थ' नामाचा गजर; 'देऊळ बंद 2' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल
Anshuman Vichare Buys New Car: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याकडे आणखी एक गूड न्यूज; आधी मुंबईत तिसरं घर घेतलं अन् आता... VIDEO
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याकडे आणखी एक गूड न्यूज; आधी मुंबईत तिसरं घर घेतलं अन् आता... VIDEO
Jai Jai Swami Samrth Marathi Serial Track: गंगाच्या स्वप्नांमागचं गूढ दिवसेंदिवस अधिक गडद, परीक्षा सुरू; स्वामी सुरक्षित मार्ग दाखवणार?
गंगाच्या स्वप्नांमागचं गूढ दिवसेंदिवस अधिक गडद, परीक्षा सुरू; स्वामी सुरक्षित मार्ग दाखवणार?

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Attack : अमेरिकेत खळबळ! व्हाईट हाऊसजवळ पुन्हा गोळीबार, डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले; सिक्रेट सर्व्हिसने हल्लेखोराला जागीच लोळवलं; उपचार दरम्यान मृत्यू
अमेरिकेत खळबळ! व्हाईट हाऊसजवळ पुन्हा गोळीबार, डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले; सिक्रेट सर्व्हिसने हल्लेखोराला जागीच लोळवलं; उपचार दरम्यान मृत्यू
Vasai Accident News : भरधाव डम्परची लोखंडी ब्रिजला जोरदार धडक; चुकून हायड्रोलिक सिस्टिमचं बटण दबलं; ब्रिजमध्ये डम्पर अधांतरी अडकला
भरधाव डम्परची लोखंडी ब्रिजला जोरदार धडक; चुकून हायड्रोलिक सिस्टिमचं बटण दबलं; ब्रिजमध्ये डम्पर अधांतरी अडकला, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विचित्र अपघात
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, प्रतापराव पाटील यांच्यासाठी जागा मागितली : गुलाबराव पाटील
विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, यापूर्वी दोनवेळा ती जागा आम्ही जिंकलेली : गुलाबराव पाटील
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं खळबळ, इराणचं ट्रम्प यांना डिवचणारं प्रत्युत्तर
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं जगभरात खळबळ
Maharashtra Live blog updates: मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत; कसारा-कल्याण मार्गावर पहाटेच मध्य रेल्वेचा खोळंबा; तब्बल एक ते दीड तास लोकल सेवा विस्कळीत
Maharashtra Live blog updates: मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत; कसारा-कल्याण मार्गावर पहाटेच मध्य रेल्वेचा खोळंबा; तब्बल एक ते दीड तास लोकल सेवा विस्कळीत
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
Sanjay Gaikwad Shivaji Kon Hota: शिवसेना आमदार संजय गायकवाडांना मोठा झटका, प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी चौकशीला न्यायालयाची परवानगी, अडचणी वाढणार?
आमदार संजय गायकवाडांना मोठा झटका, प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी चौकशीला न्यायालयाची परवानगी, अडचणी वाढणार?
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
Embed widget