एक्स्प्लोर

Tuzech Mi Geet Gaat Aahe: आवाज परत आल्यामुळे स्वराला झाला आनंद; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो व्हायरल

गेली कित्येक दिवस स्वराला बोलताना येत नव्हतं आता स्वराला बोलता येत असल्यानं मल्हारला आनंद झाला आहे.

Tuzech Mi Geet Gaat Aahe:   तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)   या मालिकेमध्ये एक मोठा ट्वीस्ट आला आहे. या मालिकेमधील स्वराज ऊर्फ स्वराचा आवाज परत आला आहे. गेली कित्येक दिवस स्वराला बोलताना येत नव्हतं आता स्वराला बोलता येत असल्यानं मल्हारला आनंद झाला आहे. आवाज परत आल्यानंतर स्वराजनं मल्हारला सर्व सत्य सांगितलं आहे. स्वरा ही वैदेहीची मुलगी आहे, हे आता मल्हारला कळालं आहे. हे ऐकून मल्हार आश्चर्यचकित झाला आहे.

तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)   या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, स्वराला  ही तिचा आवाज परत आल्यामुळे आनंद झाला आहे. स्वारा मल्हारला म्हणते, 'मी वैदेहीची मुलगी आहे आणि हा नोकर नसून माझा मामा आहे.' हे ऐकल्यानंतर मल्हार आश्चर्यचकित होते. पण मोनिका मात्र चिडते. मोनिका मल्हारला विचारते, 'आपल्या घरात एवढे दिवस मुलगा म्हणून राहणारी ही मुलगी वैदेहीची मुलगी आहे का? मला तुझ्याकडून सत्य ऐकायचे आहे.' यावर मल्हार म्हणतो, 'हो मोनिका हे खरं आहे.' त्यानंतर मोनिका बंदुक आणते आणि स्वराला गोळी मारण्याचा प्रयत्न करते.  आता हे स्वाराला पडलेलं स्वप्न आहे की खरंच असं घडलं आहे? हे प्रेक्षकांना या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये समजेल. 

पाहा प्रोमो: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत (Tuzech Mi Geet Gaat Aahe) मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर हा साकारतो तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. तसेच या मालिकेमध्ये मोनिका मल्हार कामत ही भूमिका प्रिया मराठे ही साकारते. या मालिकेतील मंजुळा ही भूमिका देखील ऊर्मिला कानेटकर साकारते. 'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराने सगळ्यांना सांगितलं सत्य; 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेच्या प्रोमोनं वेधलं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

'ठरलं तर मग' मालिकेत चक्रावणारं वळण; ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात सायलीला होणार अटक, प्रोमो पाहून प्रेक्षकही चिंतेत
'ठरलं तर मग' मालिकेत चक्रावणारं वळण; ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात सायलीला होणार अटक, प्रोमो पाहून प्रेक्षकही चिंतेत
Tejashree Pradhan On Veen Doghantli Hi Tutena Dialogue Free Episode: 'माईक नव्हते...', 'वीण दोघांतली ही तुटेना'चा 'नो डायलॉग' एपिसोड, तेजश्री प्रधाननं गृहिणींना सांगितलं, 'एका जागेवर बसून...'
'माईक नव्हते...', 'वीण दोघांतली ही तुटेना'चा 'नो डायलॉग' एपिसोड, तेजश्री प्रधाननं गृहिणींना सांगितलं, 'एका जागेवर बसून...'
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Indian Idol 16 Winner Odisha Jyotirmayee Nayak: 'इंडियन आयडल 16'ची विजेती ठरली ज्योतिर्मयी नायक; ट्रॉफीसह मिळालं 20 लाखांचं रोख बक्षीस, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
'इंडियन आयडल 16'ची विजेती ठरली ज्योतिर्मयी नायक; ट्रॉफीसह मिळालं 20 लाखांचं रोख बक्षीस, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget