TV Actress Trolled For Braless Look : टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींनी मालिकांमध्ये सुसंस्कृत सुनबाईची भूमिका साकारली आहे. सुसंस्कृत सुनबाईच्या भूमिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. निया शर्मा (Nia Sharma), मौनी रॉयपर्यंत (Mouni Roy) अनेक अभिनेत्रींचा यात समावेश आहे. स्क्रीनवर या अभिनेत्री ड्रेस किंवा साडीमध्ये दिसून आल्या आहेत. पण टीव्हीवरील या सूना खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आहेत. वैयक्तिक आयुष्यातील या अभिनेत्रींचा बोल्डनेस पाहून चाहत्यांच्या अंगावर शहारे आले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी अभिनेत्रींवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे अभिनेत्रींचे चाहते मात्र त्यांच्या आगामी मालिकांची प्रतीक्षा करत आहेत. 


तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)


तेजस्वी प्रकाश छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक कार्यक्रमांचा ती भाग आहे. तेजस्वीचा ब्रालेस लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 


टीना दत्ता (Tina Dutta) 


टीना दत्ता शेवटची 'हम रहे ना रहे हम' या मालिकेत दिसून आली होती. टीना दत्ताचा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. 


प्रियंका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary)


प्रियंका चहर चौधरी नुकतीच गुलाबी रंगाच्या कोटमध्ये दिसून आली होती. अभिनेत्रीचा हा ब्रालेस लूक होता. 


निया शर्मा (Nia Sharma)


निया शर्माचं इंस्टाग्राम अकाऊंट ब्रालेस फोटोंनी भरलेलं आहे. त्यामुळे अनेकदा ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येते. 


हिना खान (Hina Khan)


हिना खान नेहमीच हटके फॅशनमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. ब्रालेस लूकमुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.


देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee)


देवोलिना भट्टाचार्जीला छोट्या पडद्यावरील धाकड अभिनेत्री म्हटलं जातं. त्यामुळे नेटकऱ्यांनी अनेकदा तिची शाळा घेतली. नेटकऱ्यांकडे दुर्लक्ष करत अभिनेत्री ब्रालेस लूकमध्ये दिसून येत असते. 


रश्मि देसाई (Rashami Desai) 


रश्मि देसाई शेवटची 'नागिन 5' या मालिकेत दिसून आली होती. तिच्या बोल्ड अंदाजाने सोशल मीडियावर धमाका केला आहे. तिचे लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 


मौनी रॉय (Mouni Roy)


मौनी रॉयच्या साडीतील ब्रालेस लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 


अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)


अंकिता लोखंडेचा मराठी लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतो. पण अनेकदा ती ब्रालेस लूकमध्ये दिसून येते. 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून अंकिता घराघरांत पोहोचली. पण नंतर अनेकदा विविध कारणाने तिला ट्रोल करण्यात आलं.


संबंधित बातम्या


Top 10 TV Actress : टीव्हीवर 'या' संस्कारी सूनबाई, पण वैयक्तिक आयुष्यात सिगारेटचा धूर आणि दारूशिवाय बोलत नाहीत!