एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO: कपिल शर्माच्या नव्या शोचा प्रोमो
मुंबई : लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा नवा कॉमेडी शो घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ‘द कपिल शर्मा शो’ असं या शोचं नाव असून, या शोचा म्युझिकल प्रमोशन व्हिडीओ रिलीज झाला आहे. 'सबकी लगी पडी है' असं या गाण्यातील बोल आहेत.
या गाण्यात कपिल आणि त्याची 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मधील संपूर्ण टीम आहे.
कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ 23 एप्रिलपासून सोनी चॅनेलवर सुरु होत आहे. या शोचा पहिलाचा गेस्ट बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आहे.
'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मध्ये बिट्टू शर्माची भूमिका निभावणारा कपिल आपल्या ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये कप्पू का रोल साकारत आहे.
VIDEO:
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion