एक्स्प्लोर

एआयबीच्या तन्मय भटची मुजोरी कायम

मुंबई: भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर अश्लाघ्य टिपण्णी करणाऱ्या एआयबीच्या तन्मय भटची मुजोरी कायम आहे. तन्मय भटविरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली असतानाही, त्याने माफी न मागता आपल्या व्हिडीओचं समर्थन केलं आहे. याबाबत त्याने ट्विट करुन आपली भूमिका योग्य असल्याचंच एकप्रकारे दाखवलं आहे.   माझ्या व्हिडीओवर सगळेजण असे काही तुटून पडले आहेत, जसं काही प्रत्येकाने आतापर्यंत सभ्य जोकचं ऐकवले आहेत, असं ट्विट तन्मयने केलं आहे.   तन्मय भटविरोधात सर्वपक्षीय आक्रमक दुसरीकडे तन्मय भटच्या आक्षेपार्ह व्हिडीओविरोधात सर्वपक्षीयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी मनसेने मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तर शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन करत, तन्मयवर कडक कारवाईची मागणी केली आहे.   याशिवाय मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनीही तन्मय भटविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. Tanmay Bhatt sachin tendulkar, lata Mangeshkar तन्मय भट्टने अकलेचे तारे तोडले ‘एआयबी रोस्ट’च्या माध्यमातून चर्चेत आलेल्या विनोदी कलाकार तन्मय भटने अकलेचे तारे तोडले आहेत. ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमधून तन्मयने भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर अश्लाघ्य टिपण्णी केली.   विराट कोहली हा सचिनपेक्षा दसपटीने महान क्रिकेटर आहे, या विनोद कांबळीच्या कथित वक्तव्याचा धागा पकडून सचिन आणि लता मंगेशकर यांच्या दरम्यानच्या काल्पनिक संवादातून आक्षेपार्ह शेरेबाजी या व्हिडिओत करण्यात आली आहे. संबंधित बातम्या

सचिन आणि लतादीदींवर एआयबीच्या तन्मय भट्टकडून अश्लाघ्य टिप्पणी

तन्मय भटवर कडक करावई करा, निलम गोऱ्हेंचा मुख्यमंत्र्यांना ई- मेल 

महत्त्वाच्या बातम्या

Savita Malpekar On Lalbaugcha Raja, Mumbaicha Raja: 'लालबागचा राजा'ला तेव्हा फुटाणे द्यायलाही कुणी नसायचं...'; मराठी अभिनेत्रीनं आढेवेढे न घेता थेटच सांगितलं, 'मुंबईचा राजा'बद्दल म्हणाली...
'लालबागचा राजा'ला तेव्हा फुटाणे द्यायलाही कुणी नसायचं...'; मराठी अभिनेत्रीनं आढेवेढे न घेता थेटच सांगितलं, 'मुंबईचा राजा'बद्दल म्हणाली...
Onkar Bhojane Unprofessional Behavior Comment Director Milind Kawde: 'ओंकार भोजने अनप्रोफेशनल, सराईत खोटारडा, पुढच्या सिनेमात घेणारच नाही...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यावर प्रसिद्ध दिग्दर्शकाचे गंभीर आरोप
'ओंकार भोजने अनप्रोफेशनल, सराईत खोटारडा...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यावर प्रसिद्ध दिग्दर्शकाचे गंभीर आरोप
Sunil pal on Salman khan: 'सलमान खानला आपण बनवलंय...' सुनील पालचा संताप; 'बंद करा हा गटर शो', म्हणत 'बिग बॉस'वरही भडकला
'सलमान खानला आपण बनवलंय...' सुनील पालचा संताप; 'बंद करा हा गटर शो', म्हणत 'बिग बॉस'वरही भडकला
Bigg Boss 7 Fame Actress Cancer: भयंकर! 'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेत्री कॅन्सरग्रस्त; पतीच्या निधनानंतर चेकअप केल्यावर समजलं, ब्रेस्टवर गाठ आल्याचं निमित्त, थेट ICU मध्ये भर्ती
भयंकर! 'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेत्री कॅन्सरग्रस्त; पतीच्या निधनानंतर चेकअप केल्यावर समजलं, ब्रेस्टवर गाठ आल्याचं निमित्त, थेट ICU मध्ये भर्ती

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक
Lalbaugcha Raja Visarjan 2026:लालबागच्या राजाची निरोपाची आरती; भावूक करणारा क्षण, VIDEO
Fadnavis Meets Marathwada Farmers : दृष्काळाशी दोन हात, कधी मदतीची बरसात? | Special Report ABP Majha
Vidyanand Bapat Pune Graduate constituency Election 2026: निवडणुकीचा प्रस्ताव बापटांना किती वाव?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : कर्तव्य बजावताना पोलीस कोसळला, अन् थेट उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रुग्णालयाकडे धावला; एकनाथ शिंदेंच्या तत्परतेने वाचला पोलिसाचा जीव
कर्तव्य बजावताना पोलीस कोसळला, अन् थेट उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रुग्णालयाकडे धावला; एकनाथ शिंदेंच्या तत्परतेने वाचला पोलिसाचा जीव
Bank Strike : बँकांचा पाच दिवस 'वर्किंग डे'चा प्रस्ताव सरकारला मान्य? बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार
बँकांचा पाच दिवस 'वर्किंग डे'चा प्रस्ताव सरकारला मान्य? बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार
पुढच्या वर्षी लवकर या... 'लालबागचा राजा'वर श्रॉफ बिल्डिंगवरुन पुष्पवृष्टी; बाप्पाचा जयघोष, अलोट गर्दी, पाहा PHOTO
पुढच्या वर्षी लवकर या... 'लालबागचा राजा'वर श्रॉफ बिल्डिंगवरुन पुष्पवृष्टी; बाप्पाचा जयघोष, अलोट गर्दी, पाहा PHOTO
Nila Vikhe Patil: दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात
जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात
Congress Protest Against Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
मुंबईत विसर्जन मिरवणुकांसाठी 5 लाख वडा पावचे मोफत वाटप; भाविकांची गर्दी, मुंबईतील मानाच्या राजांची मिरवणूक
मुंबईत विसर्जन मिरवणुकांसाठी 5 लाख वडा पावचे मोफत वाटप; भाविकांची गर्दी, मुंबईतील मानाच्या राजांची मिरवणूक
Embed widget