एक्स्प्लोर

'तारक मेहता...'मध्ये डॉ. हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार यांचं निधन

हसमुख आणि मनमिळावू स्वभावाच्या कवी कुमार आझाद यांच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

मुंबई : सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय मालिकेत डॉ. हंसराज हाथीची भूमिका साकारणारे अभिनेते कवी कुमार आझाद यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत त्यांचा मृत्यू झाला. कवी कुमार आझाद अनेक वर्षांपासून या मालिकेत काम करत होते. मागील तीन दिवसांपासून कवी कुमार आझाद यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांना मुंबईतील मीरा रोड इथल्या वोकहार्ड्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. हसमुख आणि मनमिळावू स्वभावाच्या कवी कुमार आझाद यांच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर फिल्म सिटीमध्ये सुरु असलेलं चित्रीकरण रद्द करण्यात आलं आहे. कवी कुमार आझाद यांनी 2010 मध्ये शस्त्रक्रिया करुन 80 किलो वजन कमी केलं होतं. 'तारक मेहका का उल्टा चश्मा' मालिकेमुळे कवी कुमार आझाद घराघरात पोहोचले होते. तसंच आमीर खानच्या 'मेला' आणि फंटूश यासह काही सिनेमातही काम केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Aai Tuljabhavani Marathi Serial Track: 'आई तुळजाभवानी' मालिकेत भयाच्या अंधाराचा नाश करण्यासाठी प्रकटणार देवीचं अलौकिक 'भयतारिणी रूप'!
'आई तुळजाभवानी' मालिकेत भयाच्या अंधाराचा नाश करण्यासाठी प्रकटणार देवीचं अलौकिक 'भयतारिणी रूप'!
Riteish Deshmukh Loses His Temper In Lock Up 2: 'तू मला शिकवू नकोस... माझ्यासोबत हे नाटक...', रितेशभाऊचा संयम सुटला, राग विकोपाला पोहोचला, 'लॉकअप 2'मधल्या स्पर्धकावर चिडला VIDEO
'तू मला शिकवू नकोस... माझ्यासोबत हे नाटक...', रितेशभाऊचा संयम सुटला, राग विकोपाला पोहोचला, 'लॉकअप 2'मधल्या स्पर्धकावर चिडला
Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
SIR In Maharashtra: मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
Vinayak Raut on Girija Raut: गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Embed widget