एक्स्प्लोर

सध्या मी निराश आहे, सुनील ग्रोव्हरचं ट्वीट

मुंबई : विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या वादाचे रोज नवे अंक पाहायला मिळत आहेत. कपिल शर्माच्या मारहाणीनंतर सुनीलने कपिलच्या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त होतं. त्यातच सोनी टीव्हीनं कपिलसोबत 106 कोटींच्या कराराचं नूतनीकरण करण्यास नकार दिल्याचं वृत्त आलं. आता सुनील ग्रोव्हरनं आणखी एक ट्वीट करुन गोंधळ निर्माण केला आहे. सुनीलनं या ट्वीटमधून आपण निराश असल्याचं म्हणलं आहे. त्यामुळे सुनीलच्या या नव्या ट्वीटमुळं अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. सुनीलनं या ट्वीटमध्ये, ''सध्या मी थोडासा निराश आहे. भविष्यात काय होईल माहित नाही. पण परमेश्वराची कृपा आहे की, माझा मुलगा माझ्या सोबत आहे. जेव्हा मी त्याचा निरागस चेहरा पाहतो, तेव्हा मी स्वत:ला भाग्यवान समजतो. कारण माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणण्यासाठी एक कारण आहे. हे कारणच मला भविष्यात काहीतरी चांगलं होईल, अशी प्रेरणा देतं.'' सुनीलच्या या ट्वीटमुळं सध्या अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. कारण सुनीलनं या पूर्वीच ट्वीट करुन आपण दुसऱ्या टीव्ही शोमध्ये काम करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यातच या नव्या ट्विटचा अनेकजण वेगवेगळे अर्थ काढत आहेत. सुनील ग्रोव्हरनं काही दिवसांपूर्वी ट्वीट करुन आपण नवा शो घेऊन येत असल्याचं सांगितलं होतं. शिवाय त्याच्या सोबत या नव्या शोमध्ये अभिनेता किकू शारदा असल्याचंही त्यानं सांगितलं होतं. त्यातच सुनीलच्या या नव्या ट्वीटमुळे अनेकांचा गोंधळ उडाला आहे. तर दुसरीकडे, कपिल शर्माच्याही अडचणीत दिवसागणिक भरच पडत आहे. कपिल शर्मासोबतच्या 106 कोटींच्या कराराचं नूतनीकरण करण्यास नकार दिला आहे. त्यातच विमानात केलेल्या राड्यामुळे विमान कंपन्यांकडूनही व्हीव्हीआयपी प्रवासी आणि सेलिब्रिटींविरोधात एअर इंडियाने कठोर पावलं उचलण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानुसार, एअर इंडिया कॉमेडियन आणि टीव्ही स्टार कपिल शर्माला समज देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सध्या कपिलमागे संकटांचे शुक्लकाष्ट सुरु आहे. संबंधित बातम्या एअर इंडिया कपिल शर्मावर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत ...म्हणून कपिल शर्मा मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडला? ‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्याची चिन्हं, सुनील ग्रोव्हरचा नवा शो? कपिल शर्माचा माफीनामा, सुनिल ग्रोव्हरचं उत्तर कपिलच्या शोवरुन सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात तणाव? सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट …म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20 Qazi Tauqeer: 'बिग बॉस 20' मधून रॉकस्टार काजी तौकीर बाहेर? महिनाभरात खेळ संपला? गायकाच्या टीमची पोस्ट व्हायरल
'बिग बॉस 20' मधून रॉकस्टार काजी तौकीर बाहेर? महिनाभरात खेळ संपला? गायकाच्या टीमची पोस्ट व्हायरल
Miranda Warning Marathi Movie: 'एक चेहरा… एक नजर… आणि हजार प्रश्न'; जान्हवी किल्लेकरचा आगामी सिनेमातला लूक व्हायरल, आदिनाथ कोठारेसोबत मुख्य भूमिकेत
'एक चेहरा… एक नजर… आणि हजार प्रश्न'; जान्हवी किल्लेकरचा आगामी सिनेमातला लूक व्हायरल, कोड्यात टाकणारं पोस्टर पाहिलंत?
Zee Marathi TV Serials: झी मराठीच्या मालिकांमध्ये मोठा ट्विस्ट; आठवडाभर रंगणार खास मनोरंजन, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
झी मराठीच्या मालिकांमध्ये मोठा ट्विस्ट; आठवडाभर रंगणार खास मनोरंजन, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Aarti Solanki On Sai Tamhankar Adkitta Movie: 'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?
'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget