एक्स्प्लोर

Sundara Manamadhe Bharli : "माझ्या लेकीसाठी बाप, माझी सुख:दु:ख शेअर करण्यासाठी सखा अन् आयुष्यभर झाडे लावण्यासाठी एक जोडीदार..."; लती अखेर तिचं प्रेम व्यक्त करणार

Sundara Manamadhe Bharli : 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेच्या आजच्या भागात देवा अखेर लतिकाला प्रपोज करणार आहे.

Sundara Manamadhe Bharli Marathi Serial Latest Update : 'सुंदरा मनामध्ये भरली' (Sundara Manamadhe Bharli) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. दिवसेंदिवस या मालिकेची क्रेझ वाढत चालली असून या मालिकेत आता मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या आजच्या भागात देवा लतिकाला प्रपोज करताना दिसणार आहे. 

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतील अभ्या आणि लतिकाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण गेल्या काही दिवसांपूर्वी मालिकेत अभ्याचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं. त्यानंतर मालिकेत 10 वर्षांचा लीप दाखवण्यात आला. दरम्यान मालिकेत अभ्या आणि लतिकाची मुलगी अदिराची एन्ट्री झाली. आता या मालिकेत देवाची एन्ट्री झाली असून त्याची भूमिकाही चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. लतिका आण देवाची चांगली मैत्री असून त्यांचं नातं पुढे कधी सरकणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अभ्याच्या निधनानंतर लतिकानेच अदिराचा सांभाळ केला आहे. दरम्यान देवा आणि लतिकाची मैत्री मालिकेत खूपच चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आली. देवा आणि अदिराचीदेखील चांगली मैत्री झालेली प्रेक्षकांना पाहायला मिळालं. अदिरा देवाला तिचा बेस्ट फ्रेंड मानते.

'सुंदरा मनामध्ये भरली'चा रंगणार विशेष भाग!

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेच्या आजच्या विशेष भागात देवा लतिकाला प्रपोज करताना दिसणार आहे. आज 12 वाजता प्रेक्षकांना हा विशेष भाग पाहायला मिळेल. या विशेष भागाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये लतिका देवाला म्हणत आहे की,"कारखानीस मला माझ्या लेकीसाठी बाप पाहिजे. माझी सुख:दु:ख शेअर करण्यासाठी एक सखा आणि आयुष्यभर झाडे लावण्यासाठी एक जोडीदार पाहिजे". 

लतिका आणि देवाचा रोमॅंटिक अंदाज

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना लतिका आणि देवाचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. आजच्या भागात देवा लतिकाला अंगठी आणि गुलाबाचं फूल देऊन सर्वांसमोर प्रपोज करताना दिसणार आहे. त्यामुळे आता लवकरच मालिकेत लतिका आणि देवाचा लग्नसोहळादेखील पाहायला मिळणार आहे. 

सुंदरा मनामध्ये भरली विशेष भाग
किती वाजता? दु. 12:00 वा. आणि संध्या 7:00 वा.
कुठे पाहता येईल? कलर्स मराठी

संबंधित बातम्या

Sundara Manamadhe Bharli: 'अनेकवेळा सीरिअलमधील हिरोईनकडे...'; सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील भूमिकेबद्दल भरभरुन बोलली अक्षया

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Embed widget