एक्स्प्लोर

Shivani Surve-Sameer Paranjpe : लय भारी जोडी! नव्या मालिकेत शिवानी सुर्वे-समीर परांजपे पहिल्यांदाच एकत्र, थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचा नवा प्रोमो रिलीज

Shivani Surve-Sameer Paranjpe :  अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे यांनी जोडी पहिल्यांदाच एकत्र येणार असून त्यांच्या मालिकेचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. 

Shivani Surve-Sameer Paranjpe :  स्टार प्रवाह वाहिनीवर थोडं तुझं आणि थोडं माझं (Thoda Tuza Thoda Maza) या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) आणि अभिनेता समीर परांजपे (Sameer Paranjpe) ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. तसेच या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वे ही 9 वर्षांनी तर अभिनेता समीर परांजपे हा 8 वर्षांनी स्टार प्रवाहवर कमबॅक करतायत. त्यामुळे त्यांच्या या मालिकेची प्रेक्षकांना देखील बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. 

समीर या मालिकेत प्रभू कुटुंबातील एक सदस्य दाखवला आहे. तो तेजस प्रभू हे पात्र साकारणार आहे. तसेच 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत ती मानसी सणस ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. समीरचं पात्र हे अत्यंत बिनधास्त तर मानसीचं पात्र हे तिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक असं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे मानसी आणि तेजसच्या प्रेमाचा प्रवास देखील या मालिकेतून पाहता येणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

मालिका कधीपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

ही मालिका येत्या 17 जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान ही मालिका रात्री 9 वाजता प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे स्टार प्रवाहवरील कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी सुर्वे ही देखील मुख्य भूमिकेत आहे. 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत ती मानसी सणस ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. अतिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक असलेली मानसी आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर नाही. वडिलांनी खूप कष्ट करून त्यांचं साम्राज्य उभं केलं. आपल्या मुलीनेही खूप शिकून नाव कमवावं असं त्यांना वाटतं. वडिलांचं स्वप्न मानसीला पूर्ण करायचं आहे.                                        

ही बातमी वाचा : 

Sameer Pranjape : आठ वर्षांनी अभिनेत्याची स्टार प्रवाहवर पुन्हा एन्ट्री, 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला 

महत्त्वाच्या बातम्या

Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Mi Jinkun Ghein Saar: अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Surbhi Chandna On Pregnancy: 'मला एग फ्रीज करायचे नाहीत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्पष्ट केलं मत, स्वतःच्याच बहिणीचं उदाहरण देत म्हणाली...
'मला एग फ्रीज करायचे नाहीत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्पष्ट केलं मत, स्वतःच्याच बहिणीचं उदाहरण देत म्हणाली...

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Embed widget