एक्स्प्लोर

Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Winner : कोणी म्हणतं सहानुभूतीमुळे जिंकला, कोणी म्हणतं सूरजच्या रूपाने महाराष्ट्र जिंकला, कोण कोण काय म्हणालं?

Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Winner : सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यासाठी कमेंट्सचा पाऊस पाडण्यात आलाय.

Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Winner : बारामतीच्या सूरज चव्हाण (Suraj Chavan) हा बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) पाचव्या सीझनचा विजेता ठरला आहे. सुरुवातीपासूनच सूरज विजेता व्हावा ही अनेकांची इच्छा होती. त्यानंतर आता सूरज विजेता झाल्यानंतर अनेकांनी त्याचं अभिनंदन करत कौतुकाचा वर्षाव केलाय. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सूरजचीच चर्चा सुरु आहे.

सूरजच्या विजयानंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील त्याचं अभिनंदन केलंय. अगदी छोट्या घरातून आलेल्या सूरजने 16 स्पर्धकांमधून बाजी मारत बिग बॉसच्या ट्रॉफीवर त्याचं नाव कोरलं आहे. म्हणूनच अनेकांना त्याचं फार कौतुक वाटतंय. पण असं असलं तरीही सूरज सहानुभूतीन जिंकला असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही सूरजच्या विजयावर संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचं चित्र सध्या आहे. 

सूरजचं झापूक झुपूक अभिनंदन

सोशल मीडियावर एकाने कमेंट करत म्हटलं की, खूप खूप अभिनंदन सूरज, आज तूच नाही संपूर्ण महाराष्ट्र जिंकलाय... दुसऱ्याने कमेंट्स करत म्हटलं की, सूरज जिंकला महराष्ट्र जिंकला गोलिगत.. आणखी एकाने कमेंट करत म्हटलं की, गरीब विजेता झाला, चांगलं झालं..सूरज चव्हाण... एका युजरने कमेंट करत म्हटलं की, सूरज भावाच बिग बॉस जिंकल्याबद्दल झापुक झुपुक अभिनंदन.. आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, खरंच महाराष्ट्रानं घडवलं सूरज भावा तुला महाराष्ट्राची पब्लिक एका सच्चा आणि इमानदार माणसाला कधीच एकट पडू देत नाही...

सहानुभूतीमुळे सूरज जिंकला असल्याचं अनेकांचं म्हणणं

दरम्यान अनेकांनी सूरज सहानुभूतीमुळे जिंकला असल्याचं मत व्यक्त केलं आहे. एकाने कमेंट करत म्हटलं की, खेळाच्या विरुद्ध सिंपथी जिंकली आहे... दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं की, सहानुभूती, सहानुभूती.. सहानुभूतीने खेळ जिंकला आहे. आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, आता टिव्ही बंद केलाय.. त्यामुळे सूरज सहानुभूतीमुळे हा खेळ जिंकला असल्याचं काहींचं म्हणणं आहे, हे या कमेंट्सवरुन निदर्शनास येतंय.  

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Winner : कोणी म्हणतं सहानुभूतीमुळे जिंकला, कोणी म्हणतं सूरजच्या रूपाने महाराष्ट्र जिंकला, कोण कोण काय म्हणालं?

ही बातमी वाचा : 

Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Winner : मरी आई पावली! सगळ्यांच्या बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस' विजेता

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget