एक्स्प्लोर

Khatron ke khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'मध्ये पुन्हा दिसणार शिव ठाकरे अन् अब्दू रोजिकची जोडी? निर्मात्यांची 'छोटा भाईजान'ला विचारणा

Khatron Ke Khiladi : 'खतरों के खिलाडी'च्या तेराव्या पर्वात शिव ठाकरे आणि अब्दू रोजिकची जोडी दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

Shiv Thakare Abdu Rozik On Khatron Ke Khiladi : बॉलिवूडचा लोकप्रिय सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 13) या कार्यक्रमाची सध्या चर्चा आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू असून असून या पर्वात सहभागी होणारे स्पर्धक दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. आता खतरों के खिलाडी'च्या तेराव्या पर्वात शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अब्दू रोजिकची (Abdu Rozik) जोडी दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

'खतरों के खिलाडी 13'मध्ये दिसणार अब्दू रोजिक!

मीडिया रिपोर्टनुसार, 'खतरों के खिलाडी 13'च्या निर्मात्यांनी अब्दू रोजिकला विचारणा केली आहे. अब्दूने 'खतरों के खिलाडी'साठी होकार दिला तर तो या कार्यक्रमाच्या नव्या पर्वात सहभागी होऊ शकतो. 'खतरों के खिलाडी 13'मध्ये तो स्टंटबाजी करताना दिसून येईल. शिव ठाकरे आणि अब्दू रोजिकचा मोठा चाहतावर्ग असून 'बिग बॉस 13'मधील (Bigg Boss) त्यांची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. त्यांच्या जोडीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यामुळे ही जोडगोळी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

शिव ठाकरे आणि अब्दू रोजिकने बिग बॉसच्या घराच चांगलाच धुमाकूळ घातला होता. दोघांच्या मैत्रीचं चाहत्यांकडून खूप कौतुक झालं होतं. शिव ठाकरेप्रमाणे अब्दू रोजिकदेखील मंडलीचा भाग होता. पण काही दिवसांपूर्वी अब्दूने मंडली सोडल्याचं म्हटलं जात होता. अब्दू आणि एमसी स्टेन यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर त्याने मंडळी सोडल्याची शक्यता वर्तवली गेली. पण आता त्यांच्यातील दुरावा कमी झाल्याचं समोर आलं आहे. 

अब्दू रोजिक 'बिग बॉस 16' मधील सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक होता. त्याच्या हटके खेळीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत चाहत्यांचं मनोरंजन केलं. मात्र, 14 जानेवारी 2023 रोजी अब्दूने काही कारणाने या कार्यक्रमामधून एक्झिट घेतली. कार्यक्रमातून बाहेर पडताच त्याने त्याचं 'प्यार' हे हिंदी गाणं लाँच केलं. हे गाणं त्याच्या चाहत्यांना खूप आवडलं. 

अब्दू रोजिक हा तजाकिस्तानमधील लोकप्रिय गायक आहे. याशिवाय तो एक लोकप्रिय सोशल मीडिया सेलिब्रिटी देखील आहे. केवळ 3 फूट उंची असलेल्या अब्दूचा दुबईत प्रचंड बोलबाला आहे. अब्दू हे नाव जगभरात लोकप्रिय आहे. 'बिग बॉस 16'च्या माध्यमातून त्याने भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता पुन्हा 'खतरों के खिलाडी 13'मध्ये धमाका करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. 

संबंधित बातम्या

Sheezan Khan KKK 13 : 'खतरों के खिलाडी 13'साठी शीझान खान दक्षिण आफ्रिकेत दाखल; पोस्ट शेअर करत म्हणाला,"नवी सुरुवात..."

महत्त्वाच्या बातम्या

TV Actress Divorce: लग्नाच्या 5 वर्षांनंतर प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार नवऱ्यापासून विभक्त; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली...
लग्नाच्या 5 वर्षांनंतर प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार नवऱ्यापासून विभक्त; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली...
Akanksha Chamola Opens Up on reality show: लग्नाआधी मी मुलींसोबत...; 'बिग बॉस' विनर गौरव खन्नाची पत्नी बायसेक्शुअल; 'लॉक अप' 2मध्ये आकांक्षाचा खुलासा, नेमकं अजून काय म्हणाली? सगळे हादरले
लग्नाआधी मी मुलींसोबत...; 'बिग बॉस' विनर गौरव खन्नाची पत्नी बायसेक्शुअल; 'लॉक अप' 2मध्ये आकांक्षाचा खुलासा, नेमकं अजून काय म्हणाली? सगळे हादरले
Dhananjay Pawar Suraj Chavan: 'एकदा मनातून माणूस उतरला की....' सूरज चव्हाणबाबत बिग बॉस फेम धनंजय पोवार असं का म्हणाला? नक्की घडलं काय?
'एकदा मनातून माणूस उतरला की....' सूरज चव्हाणबाबत बिग बॉस फेम धनंजय पोवार असं का म्हणाला? नक्की घडलं काय?
Lock up 2 Romance: 'ब्लँकेटच्या आत ये ना...', 'लॉक अप 2'मध्ये चाललंय काय? ब्रेकअपनंतर 'या' जोडप्याचा कॅमेरासमोरच रोमान्स
'ब्लँकेटच्या आत ये ना...', 'लॉक अप 2'मध्ये चाललंय काय? ब्रेकअपनंतर 'या' जोडप्याचा कॅमेरासमोरच रोमान्स

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget