एक्स्प्लोर

शिल्पा शिंदेचं 'भाभी'च्या भूमिकेतून पुनरागमन

मुंबई : अँड टीव्ही वाहिनीवर प्रेक्षकांच्या लाडक्या 'भाभीजी घरपे है' मालिकेतून शिल्पा शिंदेची गच्छंती झाली. शुभांगी अत्रेने अंगुरीभाभीचा लहेजा आणि आणि लूक चांगला कॅरी केला असला तरी शिल्पाचे चाहते तिला प्रचंड मिस करत आहेत. त्यामुळे शिल्पा शिंदेच्या चाहत्यांसाठी ती पुनरागमन करत असल्याची खुशखबर आहे.   शिल्पा शिंदे भाभीच्या भूमिकेतून पुनरागमन करत असल्याचं वृत्त आहे. ही भूमिका अंगुरीभाभीची नाही किंवा टीव्ही शोसाठीही नाही, तर एका वेब सीरीजसाठी आहे. 'हॅपी-फाय' या वेब शोमध्ये शिल्पा दिसणार आहे. सब टीव्ही ग्रुपच्या यूट्यूब वाहिनीवर हा शो दिसणार असल्याची माहिती आहे.   यशराज, टीव्हीएफसारख्या बड्या निर्मिती संस्था वेब शो तयार करत आहेत. तरुण प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता शिल्पा शिंदेच्या या शोला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.   'भाभीजी घर पे है' मालिकेच्या निर्मात्यांनी शिल्पा शिंदेची 'सिंटा'कडे तक्रार करुन तिच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिल्पा कपिल शर्माच्या शोमध्ये दिसण्याचंही वृत्त होतं, मात्र आता चाहते तिला नव्या स्वरुपात पाहण्यास उत्सुक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Ek Hota Malin Marathi Movie: निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
निसर्गाचा कोप अन् 'त्या' रात्री सारे साखरझोपेत असताना गाव गाडलं गेलं; काळजाचा ठोका चुकवणारा 'एक होतं माळीण'चा टीझर
Tula Pahta Trailer: तरल प्रेमाची अनवट कहाणी, दोन पिढ्यांची प्रेमकहाणी; मनाला भिडणाऱ्या 'तुला पाहता' सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?
तरल प्रेमाची अनवट कहाणी, दोन पिढ्यांची प्रेमकहाणी; मनाला भिडणाऱ्या 'तुला पाहता' सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव
Actress Divya Suresh Faces Harassment In Bengaluru: प्रसिद्ध अभिनेत्री अन् तिच्या बहिणीसोबत मध्यरात्री घडला भयंकर प्रकार; दोघींना पाहून रस्त्यावरच्या माणसाचं किळसवाणं कृत्य, नको नको तिथे स्पर्श करुन...
प्रसिद्ध अभिनेत्री अन् तिच्या बहिणीसोबत मध्यरात्री घडला भयंकर प्रकार; दोघींना पाहून रस्त्यावरच्या माणसाचं किळसवाणं कृत्य, नको नको तिथे स्पर्श करुन...

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी
विहानला मुंबई महापालिका सभागृहात श्रद्धांजली; नगरसेवकांचा कंठ दाटला, अधिकाऱ्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी
Tree Collapse : चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
चेंबूर दुर्घटनेनंतर अवघ्या काही तासांत अंधेरीतही कोसळलं मोठं झाड; मुंबई महापालिकेचा आणखी एक धक्कादायक कारभार समोर!
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
सचिन अहिरांचा बुलडोझर फिरला, काहींच्या स्वप्नांचा चक्काचूर; अनिल परबांचा निलम गोऱ्हेंना टोला, सभागृहात जुगलबंदी
Embed widget