एक्स्प्लोर

'दादा, मी प्रेग्नंट आहे' होर्डिंगचं गुपित अखेर उलगडलं!

काही दिवसांपासून दादरच्या प्रभादेवी आणि पुण्यातील कर्वे रोडच्या डेक्कन टी पॉईंट इथे 'दादा, मी प्रेग्नंट आहे', हे होर्डिंग पाहायला मिळत आहे. या होर्डिंगमागचा उद्देश स्पष्ट होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.

मुंबई : मुंबई-पुण्यात लागलेल्या 'दादा, मी प्रेग्नंट आहे' या होर्डिंगबाबत अनेकांनी तर्कवितर्क लढवले होते. मात्र आता या होर्डिंगचं गुपित अखेर उलगडलं आहे. 'दादा, मी प्रेग्नंट आहे', हे होर्डिंग एका नाटकाच्या प्रमोशनचं आहे. यामधील आणखी एक धक्कादाखक बाब म्हणजे या होर्डिंगचा संबंध अभिनेत्री प्रिया बापटच्या 'गुड न्यूज'शी आहे. दादा, मी प्रेग्नंट आहे' होर्डिंगचं गुपित अखेर उलगडलं! प्रिया बापट नाट्यरसिकांसाठी "दादा, एक गुड न्यूज आहे" हे नवंकोरं नाटक घेऊन येत आहे. या नाटकाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. या नाटकात उमेश कामत आणि हृता दुर्गुळे हे जोडी भाऊ-बहिण म्हणून दिसणार आहे. 'दादा मी प्रेग्नंट आहे', मुंबईसह पुण्यात होर्डिंगची चर्चा उमेश या नाटकामध्ये एक साधं नॉर्मल आयुष्य जगणारा, खंबीर, कर्तव्याची जाण असलेला आणि बहिणीवर विशेष प्रेम असणाऱ्या भावाची भूमिका निभावत आहे. तर हृता ही कॉलेजला जाणारी, आयुष्य एन्जॉय करणारी आणि भावावर जीवापाड प्रेम करणारी अशी बहीण साकारत आहे. ऋताचे हे रंगभूमीवरील पहिलेच व्यासायिक नाटक आहे. दादा, मी प्रेग्नंट आहे' होर्डिंगचं गुपित अखेर उलगडलं! काही दिवसांपासून दादरच्या प्रभादेवी आणि पुण्यातील कर्वे रोडच्या डेक्कन टी पॉईंट इथे 'दादा, मी प्रेग्नंट आहे', हे होर्डिंग पाहायला मिळत आहे. या होर्डिंगमागचा उद्देश स्पष्ट होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यातच प्रिया बापटने चार दिवसांपूर्वी 'एक गुड न्यूज आहे,' अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. त्यामुळे प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची चर्चा रंगू लागली. 'कुणीतरी येणार गं', प्रिया-उमेशच्या घरी लवकरच नवा पाहुणा! मात्र आता या होर्डिंगचा आणि प्रिया बापटच्या पोस्टचा संबंध असल्याचं समोर आलं आहे. 'दादा, मी प्रेग्नंट आहे' हे होर्डिंग प्रिया बापटच्या 'दादा, एक गुड न्यूज आहे' या नाटकाच्या प्रमोशनसाठी लावलं आहे. दादा, मी प्रेग्नंट आहे' होर्डिंगचं गुपित अखेर उलगडलं! परंतु प्रिया बापटच्या 'एक गुड न्यूज आहे' पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या चाहत्यांचा काहीसा भ्रमनिरास झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Condolence Meet Varsha Usgaonkar: 'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
Salman Khan Galaxy Home: सलमान खानच्या खोलीत अदृश्य शक्ती? आपोआप लागायची लाइट? कपाटाची दारंही उघडायची, अभिनेत्याचा थरारक अनुभव
सलमान खानच्या खोलीत अदृश्य शक्ती? आपोआप लागायची लाइट? कपाटाची दारंही उघडायची, अभिनेत्याचा थरारक अनुभव
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
Sahar Shaikh Father Yunus Shaikh joins Shinde Shivsena: संपूर्ण मुंब्रा हिरवा करु म्हणणाऱ्या सहर शेखच्या वडिलांना शिंदे सेनेत मानाचं पान, युनुस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
संपूर्ण मुंब्रा हिरवा करु म्हणणाऱ्या सहर शेखच्या वडिलांना शिंदे सेनेत मानाचं पान, युनुस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Embed widget