एक्स्प्लोर

'कौन बनेगा करोडपती'च्या इन्कम टॅक्समुळे बिग बी अडचणीत

मुंबई : पनामा पेपर्स लिक प्रकरणात बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांचं नाव समोर आल्याचं प्रकरण ताजं असतानाच, आता बिग बी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. 2001 मधील कौन बनेगा करोडपती या क्विझ शोच्या मिळकतीवरुन सुप्रीम कोर्टाने आयकर विभागाला टॅक्स केस रिओपन करण्यास संमती दिली आहे.   केबीसीची मिळकत आणि कर यांच्यातील तफावतीमुळे 2001 मध्ये अमिताभ बच्चन यांच्याविरोधात केस करण्यात आली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने बच्चन यांना दिलासा दिला होता. त्यानंतर आयकर विभागाने हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.   बच्चन यांना कौन बनेगा करोडपतीच्या सूत्रसंचालनासाठी मिळालेल्या मानधनाची खरी रक्कम त्यांनी उघड केली नसल्याचा दावा इन्कम टॅक्स विभागाने केला होता.   आयटीच्या कलम 80 आरआर अन्वये कलाकार म्हणून करातून सूट देण्याची बिग बींची मागणी मुंबई हायकोर्टाने मान्य केली होती. त्यानुसार बिग बींच्या 50.92 कोटी रुपये मानधनाच्या 30 टक्के रकमेवर सूट दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Aamchya Ladkya Naik Bai Marathi Serial Track: भूमिकेसाठी भीतीवर मात… स्टार प्रवाहवरच्या नव्या मालिकेत झळकणार 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली...
भूमिकेसाठी भीतीवर मात… स्टार प्रवाहवरच्या नव्या मालिकेत झळकणार 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली...
Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
Shashank ketkar Zee Marathi Serial: झी मराठीच्या 'या' प्रसिद्ध मालिकेत दमदार अभिनेत्याचा कमबॅक, प्रोमोने वाढवली उत्सुकता; 'तो' अभिनेता आहे तरी कोण?
झी मराठीच्या 'या' प्रसिद्ध मालिकेत दमदार अभिनेत्याचा कमबॅक, प्रोमोने वाढवली उत्सुकता; 'तो' अभिनेता आहे तरी कोण?
Aai Tuljabhavani Colors Marathi: उषाची गुरू बनणार आई तुळजाभवानी, सोळा सोमवार व्रताचा दाखवणार मार्ग, भक्तिमय महापर्वाची सुरुवात
उषाची गुरू बनणार आई तुळजाभवानी, सोळा सोमवार व्रताचा दाखवणार मार्ग, भक्तिमय महापर्वाची सुरुवात

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Mallikarjun Kharge : प्रधानांचा राजीनामा घेऊन मोदींनी खुर्ची वाचवली, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी अमित शाहांनी राजीनामा द्यावा : मल्लिकार्जुन खरगे
अमित शाहांनी राजीनामा द्यावा, ते देत नसतील तर मोदींनी त्यांना हटवावं: मल्लिकार्जुन खरगे
Kalyan Court Summons Uddhav Thackeray And Eknath Shinde: उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
Embed widget