एक्स्प्लोर

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर सलमान खानची दबंगगिरी

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या 'झी मराठी' वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रमाने उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सामान्य प्रेक्षकच नव्हे, तर बॉलिवूडमधील सुपरस्टारनाही या शोची मोहिनी पडली असून, चक्क दबंग अभिनेता सलमान खानने 'चला हवा...'च्या सेटवर हजेरी लावली.   'सुलतान' चित्रपटाच्या निमित्ताने सुपरस्टार सलमान कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता. आतापर्यंत 'चला हवा येऊ द्या'मध्ये शाहरुख खान, सोनम कपूर-शेखर रावजिवानी, जॉन अब्राहम, विद्या बालन यासारख्या बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. त्यात आणखी एका मोठ्या नावाची भर पडली आहे.   बुधवारी गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये या कार्यक्रमाचं शूटिंग पार पडलं. यावेळी दोन एपिसोड शूट झाले असून 4 आणि 5 जुलैला या भागांचं प्रक्षेपण होणार आहे.

 

शाहरुख-विद्यानंतर सलमानही 'चला हवा येऊ द्या'मध्ये

    चला हवा येऊ द्याच्या टीम मधील डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे आणि नव्याने सहभागी झालेले रमेश वाणी, शशिकांत केरकर यांनी धमाल उडवून दिली. सर्वांनी सलमानसोबत सेल्फीही काढला असून या भागात काय रंगत येणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Arbaz Patel Marriage Plans With Nikki Tamboli: अरबाज पटेल निक्की तांबोळीसोबत लग्न करणार? स्पष्टच म्हणाला...
अरबाज पटेल निक्की तांबोळीसोबत लग्न करणार? स्पष्टच म्हणाला...
Star Pravah New Marathi Serial Bai Tujha Ashirvad: 'आनंदी'नंतर आता स्टार प्रवाहवर आणखी एक नवी मालिका; नवोदित अभिनेत्री झळकणार मुख्य भूमिकेत
'आनंदी'नंतर आता स्टार प्रवाहवर आणखी एक नवी मालिका; नवोदित अभिनेत्री झळकणार मुख्य भूमिकेत
Sunil Pal Humiliated Old Event: आधी पुष्पगुच्छ देऊन सत्कार अन् नंतर स्टेजवरुन हाकलवण्याचा प्रताप; दिग्गज कॉमेडीयन सुनील पालचा जाहीर कार्यक्रमात अपमान VIDEO
आधी पुष्पगुच्छ देऊन सत्कार अन् नंतर स्टेजवरुन हाकलवण्याचा प्रताप; दिग्गज कॉमेडीयन सुनील पालचा जाहीर कार्यक्रमात अपमान VIDEO
Star Pravah Marathi Serial Anandi: घेऊन येतेय सुखाची नांदी… दृष्टी गमावलेल्या तरुणीची प्रेरणादायी कथा; आजपासून 'आनंदी' प्रेक्षकांच्या भेटीला
घेऊन येतेय सुखाची नांदी… दृष्टी गमावलेल्या तरुणीची प्रेरणादायी कथा; आजपासून 'आनंदी' प्रेक्षकांच्या भेटीला

व्हिडीओ

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare : भोंदू अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि एसआयटी चौकशी, सुनील तटकरेंनी काय म्हटलं?
भोंदू अशोक खरातची भेट, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचं प्रकरण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
America : अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
Donald Trump : इराण विरोधातील युद्धात अमेरिका एकाकी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचा भडका, UK आणि फ्रान्सला धडा शिकवण्याचा इशारा
तुम्ही तुमचं तेल मिळवा, अमेरिका तुम्हाला साथ द्यायला बांधील नाही, डोनाल्ड ट्रम्प UK आणि फ्रान्सवर भडकले
Sakal Hindu Samaj : रामनवमीला शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप, सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
रामनवमीला शोभा यात्रा रोखल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
Embed widget