एक्स्प्लोर
VIDEO : माधुरीच्या शोमध्ये आर्ची-परशाचा धुमाकूळ
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला याड लावणारे 'सैराट'चे आर्ची आणि परशा विविध कार्यक्रम, रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहेत. नुकतंच 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेर लावल्यानंतर आता रिंकू-आकाशने 'सो यू थिंक यू कॅन डान्स' या डान्स रिअॅलिटी शोमधल्या सगळ्यांनाच याड लावलं.
नव्या सिनेमासाठी आकाशचं लपून-छपून शूटिंग
'अँड टीव्ही' वरील या रिअॅलिटी शोमध्ये दोघांनी अक्षरश: धम्माल केली. या एपिसोडमध्ये एका जोडी याड लागलं गं, या गाण्यावर डान्सही केला. शिवाय दोघांनी सिनेमातील काही डायलॉग्जही बोलून दाखवले. रिंकूने माधुरीसोबत ठुमके लगावले. तर पैलवान आकाशने शोचा होस्ट ऋत्विकला धोबीपछाड दिला.VIDEO : 'झिंगाट'वर माधुरी, रितेश आणि अक्षय 'सैराट'
या कलाकारांच्या ‘सैराट’ अंदाज लवकरच 'अँड टीव्ही'वर पाहता येणार आहे. पाहा व्हिडीओसंबंधित बातम्या :
‘सैराट’च्या गाण्यांवर प्री-वेडिंग शूटचा ट्रेण्ड
रिंकूला पाहण्यासाठी अकलूजमध्ये चाहत्यांचा ‘झिंगाट’
‘सैराट’ आता तेलुगूतही, दमदार कामगिरी सुरुच; कमाईत नवा उच्चांक
कपिल शर्माच्या घरात ‘सैराट’ टीमचा झिंगाट
‘सैराट’मधील लंगड्या कोणाची झेरॉक्स मारणार?
VIDEO : ‘झिंगाट’वर माधुरी, रितेश आणि अक्षय ‘सैराट’
32 वेळा ‘सैराट’ पाहणाऱ्या पुण्यातील चाहत्याची ‘झिंगाट’ बाईक!
‘सैराट’ परशालाही लॉटरी, नव्या सिनेमाचं शुटिंग सुरू
कपिलही ‘सैराट’, ‘द कपिल शर्मा शो’मध्ये झिंग झिंग झिंगाट
कानडी प्रेक्षकही आर्ची-परशाच्या प्रेमात, विजापुरात सैराट हाऊसफुल…
सिनेमा पाहिला, नेटवर अर्थ शोधला… अन् मुलाचं नाव ठेवलं…
‘सैराट’ची रेकॉर्डब्रेक कमाई, आर्ची-परशाला बंपर बोनस?
‘सैराट’ चित्रपटाची टीम उद्धव ठाकरेंच्या भेटीला
आर्ची-परशा आता गुजराती-तेलुगूत, ‘सैराट’चा लवकरच रिमेक
आर्ची-परशाचं खरं फेसबुक पेज कोणतं?
नाशकात प्रेक्षकांची हुल्लडबाजी, आर्ची-परशाचा काढता पाय
‘सैराट’नं रचला इतिहास… तुफानी कमाई, झिंगाट सेलिब्रेशन!
‘सैराट’च्या शिरपेचात मानाचा तुरा, जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’कडून दखल
‘त्या’ संवादामुळे प्रणिता पवार यांची नागराज मंजुळेंना नोटीस
इमारतीच्या जिन्यात चाहत्यांचा गराडा, ‘सैराट’ टीमला…
आपल्याकडे जगणं नाही, पण सिनेमे गांभीर्यानं घेतात
रिंकू राजगुरु आंतरजातीय विवाह योजनेची ब्रँड अँबेसेडर?
नाराज परशाचं चाहत्यांना आवाहन
डॅशिंग आर्चीला मुख्यमंत्र्यांचा पहिला प्रश्न…..
‘सैराट’ची रेकॉर्डब्रेक कमाई, 11 दिवसात ‘नटसम्राट’ला धोबीपछाड
“नाग्या, तुझी कला जखमेतून येतेय. ती जखम भळभळत राहो.”
सोलापूरच्या नागराज मंजुळेची बॉलिवूडमध्ये काय चर्चा?
“हॅलो, आर्ची अभिनंदन’!, अहो मी आर्ची नाही, उद्योगमंत्री बोलतोय”
सांगलीत ‘आर्ची’च्या झिंगाट चाहत्यांवर लाठीमार
रिव्ह्यू : याड लावणारा ‘सैराट’
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement