एक्स्प्लोर

Khatron Ke Khiladi Season 12 : '...म्हणून मी खतरों के खिलाडीचं सूत्रसंचालन करतो'; रुबिनाच्या प्रश्नाला रोहित शेट्टीनं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

खतरों के खिलाडीच्या 12 व्या सिझनमध्ये अभिनेत्री  रूबीना दिलैक (Rubina Dilaik) ही सहभागी होणार आहे.

Rubina Dilaik : छोट्या पडद्यावरील खतरों के खिलाडी या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या 12 व्या (Khatron Ke Khiladi Season 12) सिझनला सुरुवात झाली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी हा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. खतरों के खिलाडीच्या 12 व्या सिझनमध्ये अभिनेत्री  रूबीना दिलैक (Rubina Dilaik) ही सहभागी होणार आहे. नुकताच रुबीनानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये रुबीना ही रोहित शेट्टीला काही प्रश्न विचारताना दिसत आहे. 

रुबिनानं रोहित शेट्टीला प्रश्न विचारला की, 'सर, या शोमध्ये असं काय आहे की, प्रत्येक सिझनचं सूत्रसंचालन तुम्ही करता?' या प्रश्नाला रोहितनं उत्तर दिलं, 'मला या कार्यक्रमाचा जॉनर आवडतो. हेच स्टंट माझ्या चित्रपटांमध्ये असतात. बाकी जॉनरवर माझी कमांड नाहीये. प्रेक्षक या कार्यक्रमाला पसंती देतात. त्यामुळे मला हा शो आवडतो.'

पुढे रुबिना प्रश्न विचारते, 'या कार्यक्रमाच्या सेटवरील अशा कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्यांची तुम्ही काळजी घेता' यावर रोहित शेट्टी म्हणतो, 'फिअर फंदा आणि स्पर्धकांना चुकूनही दुखापत होऊ नये.' तसेच रोहितनं सांगितलं की, कार्यक्रमाचे शूट करत असताना तो इंडियन फूड मिस करत आहे. तसेच रोहितनं त्याचं आवडतं लोकेशन  केपटाउन आहे, असंही मुलाखतीमध्ये सांगितलं. रुबिनानं नंतर रोहितला त्याच्या आवडत्या स्पर्धकाचं नाव विचारलं तर रोहितनं या प्रश्नाचं उत्तर रूबिना असं दिलं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

खतरों के खिलाडी 12 चे शूटिंग साऊथ आफ्रिकेमधील जंगलामध्ये होत आहे. या सिझनमध्ये 15 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. रुबीना दिलैक, श्रीती झा, शिवांगी जोशी, कनिका मान, मोहित मलिक, निशांत भट्ट, राजीव अदातिया, तुषार कालिया, एरिका पॅकर्ड, चेतना पांडे, अनेरी वजानी या सेलिब्रिटींनी या शोमध्ये सहभाग घेतला आहे. तर सोशल मीडिया स्टार जन्नत जुबैर आणि मिस्टर फैजू हे देखील या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 

हेही वाचा:

 

महत्त्वाच्या बातम्या

Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
AaiTuljha Bhavani: 'आई तुळजाभवानी'मध्ये रंजक अन् भावनिक वळण, 'छोटी तुळजाई' साकारणार 'ही' अभिनेत्री; नवा दैवी अवतार पाहिलात?
'आई तुळजाभवानी'मध्ये रंजक अन् भावनिक वळण, 'छोटी तुळजाई' साकारणार 'ही' अभिनेत्री; नवा दैवी अवतार पाहिलात?
Isha Keskar On Marathi Industry: 'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget