एक्स्प्लोर

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिकेत नवा ट्वीस्ट; सौंदर्याला समजणार श्वेता-कार्तिकचा डाव?

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' या मालिकेत श्वेता आणि कार्तिक दीपाला मुद्दाम त्रास देत असल्याचं सत्य सौंदर्यासमोर येणार आहे.

Rang Maza Vegla Marathi Serial Latest Update : 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही दिवसांपासून श्वेता आणि कार्तिक दीपाला मुद्दाम त्रास देत असल्याचं पाहायला मिळत आहेत. पण आता मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. श्वेता आणि कार्तिक दीपाला मुद्दाम त्रास देत असल्याचं सत्य सौंदर्यासमोर येणार आहे. 

'रंग माझा वेगळा' ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून आजही या मालिकेची क्रेझ कायम आहे. मालिकेच्या कथानकात आता गुंतागुंत पाहायला मिळत आहे. कार्तिक आणि श्वेताची चांगली गट्टी जमली असून ते आता दीपाला वेडं ठरवत आहे. दरम्यान मालिकेत आता आयेशाची एन्ट्री झाली आहे. आयेशालादेखील वेड लागलेलं पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by रंग माझा वेगळा (@rangmazaveglaofficial)

कार्तिक आणि श्वेता दीपाला वेडं ठरवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. कार्तिक आणि दीपा स्वत:चं काही गोष्टी जाळून त्या दीपाने जाळल्या असल्याचं भासवत आहेत. तर कधी उलटी अक्षरे लिहित दीपाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता त्यांनी दीपाला किडनॅप करण्याचा प्लॅन रचला आहे. 

कार्तिक आणि श्वेताचा डाव सौंदर्याला कळणार

दीपासोबत काहीतरी चुकीचं होत असलेल्याचं सौदर्याच्या लक्षात येणार आहे. आता मालिकेच्या आगामी भागात ती या प्रकरणाची चौकशी करताना दिसेल. त्यामुळे कार्तिक आणि श्वेताचा बिंग फुटणार आहे. दीपाला मुद्दाम त्रास देण्यासाठी कार्तिकनेच डाव रचल्याचं सत्य समोर आल्यानंतर सौंदर्या काय प्रतिक्रिया देणार याकडे मालिकाप्रेमींचं लक्ष लागलं आहे. 

'रंग माझा वेगळा' टीआरपीच्या शर्यतीत पडली मागे (Rang Maza Vegla TRP Rating)

'रंग माझा वेगळा' ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत असली तरी मालिकेतील रडगाण्याला प्रेक्षक मात्र कंटाळले आहेत. अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या या मालिकेचा टीआरपी आता घसरला आहे. मागच्या आठवड्यात या मालिकेला 5.5 रेटिंग मिळालं आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका पाचव्या क्रमांकावर आहे. 

संबंधित बातम्या

Rang Maza Vegla : आयेशाच्या एन्ट्रीने दीपा-कार्तिकच्या नात्यात दुरावा? 'रंग माझा वेगळा' मालिकेवर पुन्हा टीका

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Nana Patekar Death Marathi News Medha Majrekar Post: 'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, नामचे सीईओ ढसाढसा रडले, शेतातच अंत्यसंस्कार करण्याची नटसम्राटाची शेवटची विनंती, VIDEO
नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, नामचे सीईओ ढसाढसा रडले, शेतातच अंत्यसंस्कार करण्याची नटसम्राटाची शेवटची विनंती, VIDEO

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget