एक्स्प्लोर

Rang Majha Vegla : दीपिकाला परत मिळवण्यासाठी दीपा लढणार कायदेशीर लढाई, कार्तिकला सोडावा लागणार हक्क?

Rang Majha Vegla : दीपाला दीपिका आपलीच मुलगी असल्याचं सत्य कळलं आहे. यामुळे ती सौंदर्यावर प्रचंड संतापली आहे.

Rang Majha Vegla : स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल क्रमांक मिळवला आहे. या मालिकेच्या कथानकात सध्या अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या मालिकेत सध्या अनेक घडमोडी घडत असून, कथेतून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत आहे. दीपिका आपलीच मुलगी असल्याचं सत्य आता दीपाला कळलं आहे. त्यामुळे ती आता आपल्या मुलीला मिळवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करणार आहे.

दीपाला दीपिका आपलीच मुलगी असल्याचं सत्य कळलं आहे. यामुळे ती सौंदर्यावर प्रचंड संतापली आहे. आता दीपा दीपिकाला आपल्या घरी घेऊन जाणार आहे. तर, दुसरीकडे आता कार्तिकीला देखील दीपिका आपलीच बहिण असल्याचे सत्य कळणार आहे. या सगळ्यात आता कार्तिक आणि दीपामध्ये मोठा संघर्ष होणार आहे. आपली दुसरी मुलगी देखील जिवंत असून, ती दीपिकाच असल्याचं देखील तिला कळलं आहे. आयुष्यातील सगळ्यात मोठं सत्य तिच्या समोर आल्यानंतर दीपा प्रचंड हादरली आहे. मात्र, आता कार्तिक आणि दीपामध्ये पुन्हा एकदा नवा वाद सुरु होणार आहे.

दीपा लढणार कायदेशीर लढाई!

दीपिका आपली मुलगी असल्याचे कळताच दीपा तिला आपल्या घरी घेऊन गेली आहे. तर, सत्य परिस्थिती माहित नसलेला कार्तिक दीपिकाला घरी आणण्यासाठी दीपाच्या घरी जातो. यावेळी दीपा दीपिकाला परत पाठवण्यास नकार दिला. यावेळी दीपाने कार्तिकला सगळी सत्य परिथिती सांगितली. दीपिका दीपाची मुलगी असल्याचे सत्य आता कार्तिकला देखील कळले आहे. मात्र, आता यावरून दीपा आणि आणि कार्तिकचे वाद सुरु होतात. यानंतर कार्तिक दीपिकाला परस्पर शाळेतून घरी घेऊन जातो. यामुळे आता दीपा दीपिकाची कस्टडी मिळवण्यासाठी कायदेशीर मदत घेणार आहे. दीपा आणि कार्तिकमध्ये आता कायदेशीर लढाई बघायला मिळणार आहे. मात्र या सगळ्यात आता दीपिका हरवणार आहे. त्यामुळे ती नेमकी कुठे गेली? आणि आता ती पुन्हा कशी परतणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.

हेही वाचा :

Marathi Serial : 'रंग माझा वेगळा' मालिका सुपरहिट, सलग सहा आठवडे प्रेक्षकांच्या पसंतीस अव्वल...

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मधील नवी कार्तिकी; मैत्रेयी दाते दिसणार कार्तिकीच्या भूमिकेत

महत्त्वाच्या बातम्या

Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
Embed widget