एक्स्प्लोर

‘बिग बॉस’मधून राजेश शृंगारपुरे बाहेर पडणार?

राजेश शृंगारपुरेमुळे बिग बॉसमधील टास्कनाच वेगळी रंगत येत नाही, तर बिग बॉसच्या घरातील एकंदरीतच वातावरण काहीसं वेगळं राहतं. त्यात रेशम टिपणीस आणि त्याच्यातील केमेस्ट्रीमुळे तर राजेश फोकसमध्ये आहे.

मुंबई : मराठी बिग बॉस कार्यक्रमातून अभिनेता राजेश शृंगारपुरेला बाहेरचा रस्ता धरावा लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजच्या भागातच राजेशला बाहेर पडावे लागण्याची शक्यता आहे. अनिल थत्ते बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर, राजेश शृंगारपुरे सध्या बिग बॉसमधील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. कारण रेशम टिपणीस सोबतचे त्याचे काही प्रसंग चर्चेत आहेत. असे सारे असताना, राजेशच बिग बॉसमधून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या प्रेक्षकांमध्ये काहीशी संभ्रमाची अन् उत्सुकतेची भावना आहे. त्यामुळे आजच्या भागाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राजेश शृंगारपुरेमुळे बिग बॉसमधील टास्कनाच वेगळी रंगत येत नाही, तर बिग बॉसच्या घरातील एकंदरीतच वातावरण काहीसं वेगळं राहतं. त्यात रेशम टिपणीस आणि त्याच्यातील केमेस्ट्रीमुळे तर राजेश फोकसमध्ये आहे. त्यामुळे राजेश जाणार की राहणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ‘आपला मराठी बिग बॉस’ सध्या मराठी टीव्ही प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय बनलं आहे. रोज अगदी न चुकता बिग बॉसचे भाग पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच, बिग बॉसचा भाग संपल्यानंतरही प्रवासात म्हणा किंवा आणखी कुठे, या कार्यक्रमातील घडामोडींवर अत्यंत गांभिर्याने चर्चा करणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Virender Sehwag Sara Gurpal: 'क्रिकेटर्स मला मेसेज करतात'; Reality शोमध्ये दाखवले चॅट, वीरेंद्र सेहवाग म्हणाले, 'म्हणून रन होत नाहीत...'
'क्रिकेटर्स मला मेसेज करतात'; Reality शोमध्ये दाखवले चॅट, वीरेंद्र सेहवाग म्हणाले, 'म्हणून रन होत नाहीत...'
Bigg Boss Marathi Fame Divya Shinde: बेल्ट अन् काठीनं झोडलं; डॉक्टरांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, बिग बॉस फेम अभिनेत्रीवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
बेल्ट अन् काठीनं झोडलं; डॉक्टरांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, बिग बॉस फेम अभिनेत्रीवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Maharashtrachi Hasya Jatra Prithvik Pratap: रात्रीची वेळ, समोर आगीच्या ज्वाळा धगधगत होत्या; मित्रांसोबत रोड ट्रिपवर गेलेल्या पृथ्वीक प्रतापसोबत भयंकर घडलं, सांगितला थरारक अनुभव
रात्रीची वेळ, समोर आगीच्या ज्वाळा धगधगत होत्या; मित्रांसोबत रोड ट्रिपवर गेलेल्या पृथ्वीक प्रतापसोबत भयंकर घडलं, सांगितला थरारक अनुभव
Bigg Boss 20 Weekend ka Vaar: 'विकेंड का वार'मध्ये सलमान खानची सटकली; मनोज तिवारीच्या लेकीवर भडकला, रीतिला भाषेवरुन सुनावलं, काझीला नेमकं काय बोलली?
'विकेंड का वार'मध्ये सलमान खानची सटकली; मनोज तिवारीच्या लेकीवर भडकला, रीतिला भाषेवरुन सुनावलं, काझीला नेमकं काय बोलली?

व्हिडीओ

Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha
Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Satara Bus Accident : कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात सोलापूरच्या बसचा ब्रेक फेल, चालकाच्या प्रसंगावधान राखल्यानं 32 प्रवाशांचा जीव बचावला
कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल, चालकाच्या दक्षतेमुळं 32 प्रवाशांचा जीव वाचला
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
Embed widget