एक्स्प्लोर

'बिग बॉस' विजेता प्रिन्स नरुला गळफास जाता-जाता बचावला

मुंबई : 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोच्या मागील पर्वाचा विजेता प्रिन्स नरुला हा गळफास बसता बसता थोडक्यात बचावला आहे. 'बढो बहू' या मालिकेच्या शूटिंगदरम्यान एका सीनमध्ये गळफास घेतानाचं दृष्य चित्रीत करताना हा अपघात घडला. 'अँड टीव्ही' या वाहिनीवरील 'बढो बहू' या मालिकेत प्रिन्स पैलवानाच्या भूमिकेत आहे. यामध्ये त्याचं लग्न भारदस्त नायिकेशी होणार असतं. मात्र लग्नामुळे नाखुश असलेला हा पैलवान फाशी घेणार असल्याचा सीन होता. या सीनचं शूटिंग सुरु असताना स्टूलावर चढून प्रिन्स नरुला गळ्यात दोर लटकवून उभा होता. मात्र त्याचवेळी त्याच्या पायाखालून स्टूल सटकलं आणि तो दोराला लटकला. सेटवर हजर असलेल्या सर्वांनी त्याच्याकडे धाव घेतली. स्टूल जागेवर ठेवून त्याच्या पायांना आधार दिला आणि प्रिन्सला लगोलग खाली उतरवण्यात आलं. प्रिन्सच्या गळ्यावर दोरखंडाचे वळही काही काळ दिसत होते. त्यामुळे चित्रीकरण थांबवण्यात आलं होतं. 'एक क्षण मीसुद्धा घाबराघुबरा झालो होतो. पण आमच्या दिग्दर्शकाने कॅमेरा सुरु ठेवल्यामुळे रिअल सीन मिळाला, हे एक बरं झालं' असं प्रिन्स म्हणतो.

महत्त्वाच्या बातम्या

TV Actress Divorce: लग्नाच्या 5 वर्षांनंतर प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार नवऱ्यापासून विभक्त; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली...
लग्नाच्या 5 वर्षांनंतर प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार नवऱ्यापासून विभक्त; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली...
Akanksha Chamola Opens Up on reality show: लग्नाआधी मी मुलींसोबत...; 'बिग बॉस' विनर गौरव खन्नाची पत्नी बायसेक्शुअल; 'लॉक अप' 2मध्ये आकांक्षाचा खुलासा, नेमकं अजून काय म्हणाली? सगळे हादरले
लग्नाआधी मी मुलींसोबत...; 'बिग बॉस' विनर गौरव खन्नाची पत्नी बायसेक्शुअल; 'लॉक अप' 2मध्ये आकांक्षाचा खुलासा, नेमकं अजून काय म्हणाली? सगळे हादरले
Dhananjay Pawar Suraj Chavan: 'एकदा मनातून माणूस उतरला की....' सूरज चव्हाणबाबत बिग बॉस फेम धनंजय पोवार असं का म्हणाला? नक्की घडलं काय?
'एकदा मनातून माणूस उतरला की....' सूरज चव्हाणबाबत बिग बॉस फेम धनंजय पोवार असं का म्हणाला? नक्की घडलं काय?
Lock up 2 Romance: 'ब्लँकेटच्या आत ये ना...', 'लॉक अप 2'मध्ये चाललंय काय? ब्रेकअपनंतर 'या' जोडप्याचा कॅमेरासमोरच रोमान्स
'ब्लँकेटच्या आत ये ना...', 'लॉक अप 2'मध्ये चाललंय काय? ब्रेकअपनंतर 'या' जोडप्याचा कॅमेरासमोरच रोमान्स

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Rain Update: महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी शिरलं, बाजारपेठ जलमय; रायगडला 'रेड अलर्ट', अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद
महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी शिरलं, बाजारपेठ जलमय; रायगडला 'रेड अलर्ट', अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद
Heavy Rain Lonavala: लोणावळ्यात धडकी भरवणारा पाऊस, 24 तासांत 670 मिमी, पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टी
लोणावळ्यात धडकी भरवणारा पाऊस, 24 तासांत 670 मिमी, पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टी
Landslide on Mumbai Pune Railway Line: मुंबई-पुणे लोहमार्गावर दरड; रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प, कोसळणारा पाऊस अन् दगड-मातीच्या ढिगाऱ्याचे अंगावर काटा आणणारे PHOTOs
मुंबई-पुणे लोहमार्गावर दरड; रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प, कोसळणारा पाऊस अन् दगड-मातीच्या ढिगाऱ्याचे अंगावर काटा आणणारे PHOTOs
Mumbai Rain Nalasopara: नालासोपाऱ्यात भयानक पाऊस, रेल्वेचा प्लॅटफॉर्म बुडेपर्यंत पाणी साचलं, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
नालासोपाऱ्यात भयानक पाऊस, रेल्वेचा प्लॅटफॉर्म बुडेपर्यंत पाणी साचलं, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
Mumbai Pune Missing Link Land Slide: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा भयानक व्हिडीओ, स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा भयानक व्हिडीओ, स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला
Maharashtra Rain Update: मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपले, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत, रस्ते वाहतूक ठप्प; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, कोण-कोणते रस्ते बंद? A टू Z माहिती
मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपले, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत, रस्ते वाहतूक ठप्प; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, कोण-कोणते रस्ते बंद? A टू Z माहिती
Mumbai Pune Expressway Rain News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अंगावर काटा आणणारं चित्र; महामार्ग पूर्णतः ठप्प, रेल्वेसेवाही बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अंगावर काटा आणणारं चित्र; महामार्ग पूर्णतः ठप्प, रेल्वेसेवाही बंद
Aamir Khan Gauri Spratt Marriage: आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, आधीच्या दोन घटस्फोटीत बायकांची अनुपस्थिती, पण मुलांसह जावयाची हजेरी
आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, घटस्फोटीत पत्नी गैरहजर, मात्र मुलांसह जावयाची हजेरी
Embed widget