एक्स्प्लोर

Premachi Goshta Latest Episode : सागर मुक्ताच्या पाठिशी उभा राहणार, सावनीचा डाव उलटा पडणार?

Premachi Goshta Latest Episode : मुक्ता-सागरला मात देण्यासाठी पुन्हा एकदा हर्षवर्धनच्या कानमंत्राचा वापर करते. सावनी आता नेमकं काय करणार, मुक्ताची कोंडी होणार का, हे आजच्या एपिसोडमध्ये दिसणार आहे.

Premachi Goshta Latest Episode :  सागरच्या कंपनीची नवी मॉडेल म्हणून मुक्ताला निवडण्यात आले. त्यामुळे सावनीचा चांगलाच जळफळाट सुरू आहे. मुक्ता-सागरला मात देण्यासाठी पुन्हा एकदा हर्षवर्धनच्या कानमंत्राचा वापर करते. सावनी आता नेमकं काय करणार, मुक्ताची कोंडी होणार का, सावनीचे चॅलेंज मुक्ता घेणार का, हे 'प्रेमाची गोष्ट'  (Premachi Goshta) मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये दिसणार आहे. 

आजच्या एपिसोडमध्ये काय पाहाल?

सईच्या हट्टामुळे सागर रात्री झोपताना गोष्ट सांगतो. ही गोष्ट आदित्य आणि त्याची असते. सागर या गोष्टीत आपला भूतकाळ सांगत असतो. मुक्ता ही गोष्ट ऐकून चिंतेत पडते. सागर ही गोष्ट सांगताना भावूक होतो. सागर आदित्यसोबतच्या जुन्या गोष्टीत रमतो. गोष्ट ऐकणारी सई ही माझा एंजल तुच आहेस असे म्हणते. सई झोपल्यावर मुक्ता सागरला गोष्टीतला मुलगा आदित्य होता ना असे विचारते, त्यावर सागर काहीच बोलत नाही. तर, दुसरीकडे मुक्ताने मॉडेलिंगचा निर्णय घेतल्याने  सावनी चिंतेने विचारत असते. रात्रीच्या वेळी आदित्य तिच्याकडे येतो तेव्हा ती त्याच्यावर ओरडते. 

सावनीचे टाकला नवा डाव 

आजच्या भागात, सागरच्या कंपनीत संचालक मंडळाचे सदस्यांच्या उपस्थित नव्या मॉडेलचा कॉच्युम ठरवण्याची तयारी असते. त्याचवेळी सावनीची एन्ट्री होते.  सागर आणि तिच्यात शाब्दिक वाद होतो. सावनी मुक्ताच्या नावाला विरोध करते. सावनी इतर बोर्डच्या सदस्यांचे मत आपल्या बाजूने वळवते. सागर हा अल्पमतात असल्याचे सावनी सांगते. त्यानंतर  मॉडेल कोण होणार हे यासाठी स्पर्धा घ्या आणि मुक्ताने माझ्यापेक्षा चांगली उमेदवार आहे हे तिने सिद्ध करून दाखवावे असे सावनी सांगते. स्पर्धा हरली तर मुक्ताने या ऑफिसमध्ये पाऊलही ठेवू नये असे सावनी म्हणते. सावनीचे चँलेज सागर मुक्ताच्यावतीने स्वीकारतो. मुक्तासोबत तिचा नवरा आहे,  त्यामुळे ती घाबरण्याचा प्रश्नच नाही असे सागर सावनीला ठणकावतो. 

पाहा व्हिडीओ: Premachi Goshta | Latest Episode 169 |

श्रीकांत भोसले
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget