एक्स्प्लोर
व्हिडिओ : प्री वेडिंग शूटसाठी 'तुझ्यात जीव रंगला'च्या गाण्याची क्रेझ

मुंबई : प्री वेडिंग शूटसाठी लोकं आजकाल काय करतील याचा नेम नाही. सैराटच्या गाण्यांवर प्री वेडिंग शूट झाल्यानंतर आता झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगलाच्या गाण्यावरही शूट करण्यात येत आहे. संध्याकाळी साडे सात वाजले. की घराघरात तुझ्यात जीव रंगला या मालिकेचं गाणं वाजू लागते. पण हेच गाणं आता लोक आपल्या प्री वेडिंग शूटसाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्य़ा प्रमाणावर व्हायरल होत आहे.
राणादा आणि अंजली बाईंची धमाल केमिस्ट्री या प्री वेडिंग शूटमधून साकारण्याचा प्रयत्न जोडप्यानं केला आहे. हा व्हिडिओही नेटसॅव्हींच्या पसंतीस उतरत आहे. व्हिडिओ :
राणादा आणि अंजली बाईंची धमाल केमिस्ट्री या प्री वेडिंग शूटमधून साकारण्याचा प्रयत्न जोडप्यानं केला आहे. हा व्हिडिओही नेटसॅव्हींच्या पसंतीस उतरत आहे. व्हिडिओ : आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























