एक्स्प्लोर

Prajakta Mali: प्राजक्तानं शेअर केला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सेटवरील खास व्हिडीओ; म्हणाली, 'लाफ्टर थेरपी...'

प्राजक्ता माळीनं (Prajakta Mali) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सेटवरील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

Prajakta Mali: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. नुकताच अभिनेत्री प्राजक्ता माळीनं (Prajakta Mali) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सेटवरील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. प्राजक्तानं शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. प्राजक्तानं या व्हिडीओला खास कॅप्शन देखील दिलं आहे.

प्राजक्तानं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सेटवरील व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आणि काल शूटींगला सुरूवात झाली… खूप आवश्यक असणाऱ्या लाफ्टर थेरपीची सुरू झाली आहे.14 ॲागस्ट पासून सोम-गुरू रात्री 9 वाजता.' प्रेक्षक 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या या नव्या पर्वाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

प्राजक्तानं शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'अरे वा म्हणजे आमचे आनंदाचे दिवस लवकरच येणार' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'माझा सर्वात आवडता कार्यक्रम' प्राजक्तानं शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

सई ताम्हणकरनं पण एक व्हिडीओ शेअर करुन  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी हे देखील दिसत आहे. या व्हिडीओला सईनं कॅप्शन दिलं, 'Back to MHJ'

View this post on Instagram
 
A post shared by Sai (@saietamhankar)

काही दिवसांपूर्वी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या प्रोमोमध्ये दत्तु मोरे, ईशा डे, शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौघुले आणि वनीता खरात हे कलाकार दिसले.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  (Maharashtrachi Hasyajatra)  या कार्यक्रमातील प्रियदर्शिनी इंदलकर, समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात हे कलाकार आपल्या विनोदीशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी करते.

संबंधित बातम्या

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; चाहते म्हणाले,"ओंकार भोजनेला परत आणा"

महत्त्वाच्या बातम्या

Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget