एक्स्प्लोर

Marathi Serial : 'फुलाला सुगंध मातीचा' टीआरपीच्या शर्यतीत पडली मागे; जाणून घ्या टीआरपी रिपोर्ट

Marathi Serial Trp Rating : मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते.

Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...

1. टीआरपीच्या शर्यतीत 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे. 

2. 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.

3. टीआरपी लिस्टमध्ये 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे. 

4. 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.

5. 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 6.3 रेटिंग मिळाले आहे.

6. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे.  

7. टीआरपीच्या शर्यतीत 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.5 रेटिंग मिळाले आहे. 

8. 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.8 रेटिंग मिळाले आहे. 

9. नव्या स्थानावर 'स्वाभीमान' ही मालिका आहे. या मालिकेला 4.5 रेटिंग मिळाले आहे. 

10. 'अबोली' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.2 रेटिंग मिळाले आहे.

'स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव 2022' कार्यक्रमाला 5.8 रेटिंग

'स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव 2022' हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत अव्वल ठरला आहे. या कार्यक्रमाला 5.8 रेटिंग मिळाले आहे. तर 'उंच माझा झोका पुरस्कार 2022' या पुरस्कार सोहळ्याला 2.7 रेटिंग मिळाले आहे. तर 'डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स' हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत मागे पडला आहे. या कार्यक्रमाला 1.7 रेटिंग मिळाले आहे.  

संबंधित बातम्या

Marathi Serial : 'रंग माझा वेगळा' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर; जाणून घ्या टीआरपी रिपोर्ट

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीची रिलीज डेट जाहीर? महेश मांजरेकरांनी शेअर केला प्रोमो

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Pawar Suraj Chavan: 'एकदा मनातून माणूस उतरला की....' सूरज चव्हाणबाबत बिग बॉस फेम धनंजय पोवार असं का म्हणाला? नक्की घडलं काय?
'एकदा मनातून माणूस उतरला की....' सूरज चव्हाणबाबत बिग बॉस फेम धनंजय पोवार असं का म्हणाला? नक्की घडलं काय?
Lock up 2 Romance: 'ब्लँकेटच्या आत ये ना...', 'लॉक अप 2'मध्ये चाललंय काय? ब्रेकअपनंतर 'या' जोडप्याचा कॅमेरासमोरच रोमान्स
'ब्लँकेटच्या आत ये ना...', 'लॉक अप 2'मध्ये चाललंय काय? ब्रेकअपनंतर 'या' जोडप्याचा कॅमेरासमोरच रोमान्स
Vachan Dile Tu Mala Star Pravah Serial Track: स्टार प्रवाहच्या 'वचन दिले तू मला' मालिकेत धमाकेदार ट्विस्ट; पद्माचं लग्न रोखण्यासाठी शौर्य-ऊर्जाचा प्लॅन, वेशांतर करुन...
स्टार प्रवाहच्या 'वचन दिले तू मला' मालिकेत धमाकेदार ट्विस्ट; पद्माचं लग्न रोखण्यासाठी शौर्य-ऊर्जाचा प्लॅन, वेशांतर करुन...
Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial Track: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये अनुभवा महासोहळा स्वामींच्या गुरुरुप दर्शनाचा, पाच आठवडे, साक्षात्कार पाच दिव्य गुरुरुपांचा
'जय जय स्वामी समर्थ'मध्ये अनुभवा महासोहळा स्वामींच्या गुरुरुप दर्शनाचा, पाच आठवडे, साक्षात्कार पाच दिव्य गुरुरुपांचा

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Embed widget