एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Pankaj Tripathi : 'कालिन भैया' आता नव्या भूमिकेत; पंकज त्रिपाठीला राष्ट्रीय आयकॉन बनवण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

ECI National Icon: : पंकज त्रिपाठीला राष्ट्रीय आयकॉन बनवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

Pankaj Tripathi : ओटीटी विश्वात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आता निवडणूकीच्या रिंगणात आला आहे. पंकज त्रिपाठीला राष्ट्रीय आयकॉन (ECI National Icon) बनवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणुक आयोगाने घेतला आहे. 

मतदानाची टक्केदारी वाढवण्यासाठी आणि मतदानाचा प्रचार करण्यासाठी निवडणूक आयोग लोकप्रिय व्यक्तींना राष्ट्रीय आयकॉन किंवा ब्रॅंड अँबेसिडर बनवत असते. यापूर्वी 2014 साली टीम इंडियाचा गोलंदाज चेतेश्वर पुजाराला गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणुक आयोगाने ब्रॅंड अँबेसिडर बनवण्यात आले होते. 

चेतेश्वर पुजारा क्रिकेटच्या मॅचमध्ये व्यस्त असल्याने त्याने आजवर एकदाही मतदानाचा अधिकार बजावलेला नाही. निवडणुक आयोगाने महेंद्र सिंह धोनीलादेखील ब्रॅंड अँबेसिडर बनवले होते. पण तोदेखील क्रिकेटमध्ये व्यस्त असल्याने लोकसभा निवडणुकीत मतदान करू शकला नव्हता. पंकज त्रिपाठी आता निवडणूकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून नव्हे तर जनजागृतीसाठी उतरले आहेत. 

केंद्रिय निवडणुक आयोगाने सोमवारी सहा राज्यांतील विधानसभा पोट निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यासंदर्भात आयोगाने नोटिफिकेशनदेखील जाहीर केले आहेत. सहा राज्यातील सात विधानसभा जागांसाठी 3 नोव्हेंबरला मतदान आणि 6 नोव्हेंबरला मतमोजनी होणार आहे. यात उत्तरप्रदेश, बिहार, हरियाणा, महाराष्ट्र, तेलंगणा आणि ओडिसा या राज्यांचा समावेश आहे. 

पंकज त्रिपाठी कोण आहे?

वेबसीरिजमुळे लोकप्रिय झालेल्या सेलिब्रिटींच्या यादीत पंकज त्रिपाठीचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. पंकज अनेक सिनेमांत झळकला असला तरी मिर्जापूरमधील कालीन भैया या पात्राने त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. लवकरच या वेबसीरिजच्या तिसऱ्या भागाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. पंकज त्रिपाठीच्या अनेक वेबसीरिज चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत. 

संबंधित बातम्या

OTT Stars : कालीन भैया ते गुड्डू... सिनेमांपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे स्टार झाले कलाकार

Criminal Justice 3 Review : अर्धसत्याची पूर्ण कहाणी सांगणार ‘क्रिमिनल जस्टिस 3’, पुन्हा एकदा पंकज त्रिपाठीने जिंकलं प्रेक्षकांचं मन!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Embed widget