एक्स्प्लोर

म्हणून आई मला गर्भातच मारणार होती : भारती सिंग

आपण पोटात असतानाच आई गर्भपात करणार होती, अशी आठवण विनोदी अभिनेत्री भारती सिंगने सांगितली.

मुंबई : विनोदी अभिनेत्री भारती सिंगने मनोरंजन विश्वात मोठं यश कमावलं आहे. भारतीने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक घटना सांगितल्यामुळे अनेकांचं हृदय हेलावलं आहे. आपण पोटात असतानाच आई गर्भपात करणार होती, असं भारतीने सांगितलं. अभिनेता राजीव खंडेलवालच्या 'जझबात' या चॅट शोमध्ये भारतीने ही आठवण सांगितली. कुटुंबाच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे आईने गर्भपाताचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर तिने तो बदलला आणि मला जन्म दिला, असं भारतीने सांगताच उपस्थित प्रेक्षकांचे डोळे पाणावले. 'त्यावेळी तिने गर्भपाताचा निर्णय कसा घेतला असेल, याची मला कल्पनाही करवत नाही. आज मात्र तिला माझा प्रचंड अभिमान आहे' असं भारती कौतुकाने सांगते. 'माझ्या एका परफॉर्मन्सच्या आधी आईला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. माझ्यात शो करण्याचा फारसा उत्साह नव्हता. पण आईनेच मला प्रोत्साहन देऊन कार्यक्रम करण्यास सांगितलं' अशी आठवणही भारतीने या शोमध्ये सांगितली. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या रिअॅलिटी शोमधून भारतीने 2008 साली टेलिविश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर कॉमेडी सर्कसचे अनेक सिझन्स तिने दमदार परफॉर्मन्सने गाजवले. इतकंच काय, भारती झलक दिखला जा, नच बलिये यासारखे डान्स रिअॅलिटी शो, बिग बॉस, फिअर फॅक्टरमध्येही झळकली. 3 डिसेंबर 2017 रोजी भारती हर्ष लिंबाचियासोबत गोव्यात विवाहबंधनात अडकली. अभिनेता राजीव खंडेलवालने झी टीव्हीवरील 'जझबात' या शोमधून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. यापूर्वी तो 'सच का सामना' हा शो करत होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte: तन्वी कोलते फक्त बोलते नाही, प्रॉमिस पूर्णही करते; तन्वीच्या आजीनं प्रभू शेळकेला टीव्ही घेऊन दिला VIDEO
तन्वी कोलते फक्त बोलते नाही, प्रॉमिस पूर्णही करते; तन्वीच्या आजीनं प्रभू शेळकेला टीव्ही घेऊन दिला VIDEO
MIMA 2026: 'मिमा 2026' सोहळा दिमाखात संपन्न! ज्येष्ठ गायक अजित कडकडेंना 'संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार'
'मिमा 2026' सोहळा दिमाखात संपन्न! ज्येष्ठ गायक अजित कडकडेंना 'संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार'
JD Majethia Remarries Wife Nipa: 57 वर्षांचा दिग्गज अभिनेता दुसऱ्यांदा चढला बोहोल्यावर; सख्खा लेकींनीच दिलीय 'बॅचरल पार्टी' VIDEO
57 वर्षांचा दिग्गज अभिनेता दुसऱ्यांदा चढला बोहोल्यावर; सख्खा लेकींनीच दिलीय 'बॅचरल पार्टी' VIDEO
Anandi Marathi Serial: 'आनंदी' सारख्या नेत्रहीन प्रेक्षकांसाठी स्टार प्रवाहचा अभिनव उपक्रम, ब्रेल जाहिरातीचा अनोखा प्रयोग
'आनंदी' सारख्या नेत्रहीन प्रेक्षकांसाठी स्टार प्रवाहचा अभिनव उपक्रम, ब्रेल जाहिरातीचा अनोखा प्रयोग

व्हिडीओ

Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report
Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report
BMC School Manache Shlok : मनाचे श्लोक, वादाचे टोक; एमआयएचा विरोध Special Report
Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK vs PBKS Highlights, IPL 2026  :  पंजाबच्या आक्रमणापुढं चेन्नईचा बालेकिल्ला ढासळला, चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं? 
पंजाबच्या आक्रमणापुढं चेन्नईचा बालेकिल्ला ढासळला, चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, ऋतुराजनं सांगितलं काय चुकलं? 
Ganesh Naik : माझ्यानंतर आनंद दिघे जिल्हाप्रमुख झाले, त्यानंतर बरेच जण झाले, त्यांच्या नावांची मालिका सांगत नाही,गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख टाळला
ठाणे शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही, पालघरमधील कार्यक्रमात गणेश नाईक यांचं वक्तव्य, रोख कोणाकडे?
US Iran War : अमेरिकेला F-35 च्या एका पायलटला वाचवण्यात यश, दुसऱ्याचा शोध सुरु, अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याचा इराणी मीडियाचा दावा
अमेरिकेला F-35 च्या एका पायलटला वाचवण्यात यश, दुसऱ्याचा शोध सुरु, अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याचा इराणी मीडियाचा दावा
AAP : योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले
Video: संजय राऊत अन् गुलाबराव पाटील समोरासमोर, आधी दुरुनच हसले नंतर जवळून गेले; सगळेच बघायले
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
शेअर मार्केटच्या नादात युवक कर्जबाजारी, 75 वर्षीय आजीला ठार करुन सोनं लंपास; सोलापूर जिल्ह्याला हादरवणारी घटना
Sarfaraz Khan and Musheer Khan : एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? आयपीएलमध्ये आज पंजाब आणि चेन्नई आमने सामने
एक मुलगा CSK, दुसरा PBKS कडून मैदानात, वडील कुणाच्या बाजूने? IPL मध्ये पंजाब आणि चेन्नई आमने सामने
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
Embed widget