एक्स्प्लोर

Mukta Barve: मुक्ता बर्वेचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक, 'या' मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

मुक्तानं यापूर्वी अनेक मराठी मालिका, चित्रपट नाटकांमधून काम केलं आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट, अजूनही बरसात आहे या तिच्या मालिकांनंतर तिच्या एन्ट्रीनं प्रेक्षकांना सुखद धक्का बसलाय.

Mukta Barve: सध्या मराठी मालिकांमध्ये मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज झळकत असल्याचं चित्र असतानाच आपल्या जिवंत अभिनयानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री मुक्ता बर्वेही एका मालिकेत दिसणार आहे. कलर्स मराठीवरच्या इंद्रायणी मालिकेत साडी, गॉगल घालत ठसक्यात झालेली एन्ट्री मुक्ताच्या चाहत्यांच्या पसंतीस पडल्याचं दिसतंय. 

आनंदीबाईंच्या वर्चस्वाला आव्हान द्यायला विठुच्या वाडीत आली एक नवी पाहुणी! असं लिहित कलर्स टीव्हीनं या मालिकेचा प्रोमो प्रसिद्ध केलाय. या प्रोमोवर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद येत आहे.

इंद्रायणी मालिकेचा नवा प्रोमा समोर

कलर्स मराठीवर सुरु असलेल्या इंद्रायणी मालिकेत इंदूचा संघर्षमय प्रवास आणि आनंदीबाईंनी तिच्याविरुद्ध रचलेलं कारस्थानाची प्रेक्षकांमध्ये चर्चा होती. आता विठूच्या वाडीत परीक्षा आणि इलेक्शन अशी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, मालिकेत मुक्ताच्या एन्ट्रीने कोणता मोठा ट्विस्ट पहायला मिळणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

मुक्ताच्या मालिकेतल्या पात्राचं नाव...

कलर्स मराठीवरच्या इंद्रायणी मालिकेत मुक्ता बर्वेच्या एन्ट्रीची एकच चर्चा आहे. विठूच्या वाडीत कारमधून उतरत साडी, गॉगल आणि किलर ॲटिट्यूड घेऊन उतरलेल्या मुक्ताच्या मालिकेतल्या पात्राचं नाव मुक्ता इनामदार असं आहे. आनंदीबाईच्या वर्चस्वाला आता मुक्ता कसं आव्हान देते हे पहाण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

कुठे पहाल मालिका?

विनोद लव्हेकर यांचं दिग्दर्शन असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. इंद्रायणी मालिकेतील मुक्ताची एन्ट्री धमाल असल्याचं ती सांगते. मुक्त इनामदारच्या एन्ट्रीने ‘इंद्रायणी’ मालिकेत कुठले नवे ट्विस्ट येण्यार ? हे पाहावं लागेल. प्रेक्षक ‘इंद्रायणी’ ही मालिका दररोज संध्याकाळी ७ वा. कलर्स मराठीवर पाहू शकतात. तसेच jiocinema वरही या मालिकेचे भाग पाहता येतील.

प्रेक्षकांना सुखद धक्का

मुक्तानं यापूर्वी अनेक मराठी मालिका, चित्रपट नाटकांमधून काम केलं आहे. आता इंद्रायणी मालिकेतून कणखर आणि खमक्या मुक्ता इनामदारची भूमिका साकारत ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट, अजूनही बरसात आहे या तिच्या मालिकांनंतर इंद्रायणी मालिकेतून पुन्हा दमदार एन्ट्री घेत तिनं चाहत्यांना सुखद धक्का दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या

Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Maharashtrachi HasyaJatra: पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Mi Jinkun Ghein Saar: अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Embed widget