एक्स्प्लोर

Samir Choughule, Subodh Bhave : सुबोध भावेनं समीर चौघुलेबाबत शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, 'प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू ...'

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेनं (Subodh Bhave) नुकतीच समीरबाबत एक खास पोस्ट शेअर केली.

Maharashtrachi Hasyajatra Samir Choughule : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रमला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमातील अभिनेता समीर चौघुले (Samir Choughule) त्याच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. समीरचा चाहता वर्ग मोठा आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेनं (Subodh Bhave) नुकतीच समीरबाबत एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये सुबोधनं समीरचं कौतुक केलं आहे. 

सुबोधनं शेअर केली खास पोस्ट
सुबोधनं सोशल मीडियावर एका रांगोळीचा फोटो शेअर केला आहे. या रांगोळीमध्ये एकीकडे समीर दिसत आहे तर दुसरीकडे 'कॉमेडी किंग' चार्ली चॅपलिन दिसत आहे. हा फोटो शेअर करुन सुबोधन त्याला कॅप्शन दिलं,'समीर मित्रा ही रांगोळी बघून खूप अभिमान वाटला तुझा.आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात तुझा सिंहाचा वाटा आहे. खूप प्रेम.' या पोस्टला अभिनेत्री अमृता सुभाषनं 'कमाल' अशी कमेंट केली आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी सुबोधच्या पोस्टवर कमेंट केली आहे. 

पाहा पोस्ट:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

समीर चौघुलेसोबतच विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या शोचे सुत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी   करते. अभिनेत्री सई ताम्हणकर   आणि अभिनेता प्रसाद ओक   हे या शोचे परीक्षक आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शो बरोबरच 'फू बाई फू' आणि 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोमध्ये देखील समीने काम केले आहे. त्याने मुंबई मेरी जान, अजचा दिवस माझा, अ- पेईंग घोस्ट, विकून टाक आणि मुंबई टाईम या चित्रपटामध्ये समीरनं प्रमुख भूमिका साकारली आहे. 

 वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

'आयुष्यातील सुवर्ण क्षण...'; लता मंगेशकरांकडून समीर चौघुलेला खास भेट

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
Comedians Harsh Gujral and Madhur Virli: कॉमेडीच्या नावाखाली अश्लील टिप्पणी करणं महागात! समय रैनानंतर हर्ष गुजराल अन् मधुर विरलीच्या अडचणीत वाढ, सायबर सेलचे समन्स
कॉमेडीच्या नावाखाली अश्लील टिप्पणी करणं महागात! समय रैनानंतर हर्ष गुजराल अन् मधुर विरलीच्या अडचणीत वाढ, सायबर सेलचे समन्स
चार स्त्रिया, साडेतीन शक्तिपीठं आणि स्वामींचा दिव्य संकेत; स्त्रीशक्तीच्या जागराची अद्भुत कहाणी उलगडणार, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये काय घडणार?
चार स्त्रिया, साडेतीन शक्तिपीठं आणि स्वामींचा दिव्य संकेत; स्त्रीशक्तीच्या जागराची अद्भुत कहाणी उलगडणार, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये काय घडणार?
Nana Patekar Condolence Meet Varsha Usgaonkar: 'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Embed widget