एक्स्प्लोर

शिवरायांचा अपमान खपवून घेणार नाही, मनसेचं 'कलर्स'ला पत्र

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने कलर्स मराठी वाहिनीच्या '2 मॅड' नावाच्या शोवर आक्षेप घेतला आहे. कलर्स वाहिनीने नृत्य विषयक कार्यक्रमात शिवाजी महाराज आणि अफजल खानचं नृत्य चित्रित केलं आहे. या नृत्यावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने आक्षेप घेतला आहे. हा एपिसोड 27 आणि 28 फेब्रुवारीला प्रसारित होणार आहे. मात्र हा कार्यक्रम प्रसारित करु नये, अशी मागणी करणारं पत्र मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कलर्स वाहिनीला दिलं आहे. MNS_Letter शिवरायांचा अपमान महाराष्ट्र चित्रपट सेना खपवून घेणार नाही, असा इशाराही अमेय खोपकर यांनी दिला आहे. त्यामुळे आता कलर्स वाहिनी त्यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'तुम्हाला त्याच्यासोबत दारू प्यायला बसायचं का? अभिनेत्री उषा नाडकर्णी नेटीझन्सवर संतापल्या, स्पष्टच बोलल्या
'तुम्हाला त्याच्यासोबत दारू प्यायला बसायचं का? अभिनेत्री उषा नाडकर्णी नेटीझन्सवर संतापल्या, स्पष्टच बोलल्या
Bigg Boss Marathi Season 6: संकेत पाठक 'इंडिव्हिज्युअल गेम'वर ठाम, तन्वी म्हणाली, 'तो राकेशसाठी मजबूत प्रतिस्पर्धी...'; घरात नेमकं शिजतंय काय?
संकेत पाठक 'इंडिव्हिज्युअल गेम'वर ठाम, तन्वी म्हणाली, 'तो राकेशसाठी मजबूत प्रतिस्पर्धी...'; घरात नेमकं शिजतंय काय?
Visakha Subedar Son Returned From Kuwait: युद्धभूमीवरुन मुलगा मुंबईत पोहोचताच धावत सुटली, घट्ट मिठी मारत विशाखा सुभेदारांच्या डोळ्यात पाणी; आई-लेकाचा भावूक करणारा VIDEO
युद्धभूमीवरुन मुलगा मुंबईत पोहोचताच धावत सुटली, घट्ट मिठी मारत विशाखा सुभेदारांच्या डोळ्यात पाणी; आई-लेकाचा भावूक करणारा VIDEO
Visakha Subedar Son Returned From Kuwait: कुवेतमध्ये अडकलेल्या विशाखा सुभेदारांच्या मुलाला अखेर फडणवीसांनी भारतात परत आणलं, युद्धभूमीवरुन कसा बाहेर पडला?
कुवेतमध्ये अडकलेल्या विशाखा सुभेदारांच्या मुलाला अखेर फडणवीसांनी भारतात परत आणलं, युद्धभूमीवरुन कसा बाहेर पडला?

व्हिडीओ

Navi Mumbai Hospital : नवी मुंबईत हॉस्पिटलमध्ये LPG चा तुटवडा, रुग्णांना जेवण पुरवणे अवघड
PM Kisan 22th Installment: 'पीएम किसान योजने'चा २२ वा हप्ता कधी मिळणार? तारीख आली समोर, सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगरचे
Devendra Fadnavis Vidhan Sabha : देशातील पहिली ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था महाराष्ट्रच होणार
Navi Mumbai Gas Issue : व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा, जगदंब हॉटेलकडून चुलीवरच जेवण सुरू
Solapur Gas Shortage : सोलापुरातील गॅससाठी नागरिकांची भली मोठी रांग

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
IPL 2026 Schedule : मोठी बातमी, आयपीएलचं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
IPL चं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
Embed widget