एक्स्प्लोर

कॉमेडी किंग कपिल शर्मा झाला बाबा

कॉमेडियन कपिल शर्माच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. कपिल शर्मा आणि गिन्नी शर्मा यांना कन्यारत्न...

मुंबई : टीव्ही जगतातील प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांना मुलगी झाली आहे. कपिल शर्माने सकाळी स्वतः आपल्या ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करत याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितलं की,'मला मुलगी झाली. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, सर्वांना माझं खुप प्रेम, जय माता दी.' कपिलने केलेल्या ट्वीटनंतर अनेक फॅन्सनी ट्वीट करत त्याला शुभेच्छा दिल्या. आपल्या शोमुळे कपिलचे अनेक फॅन्स आहेत. कपिलने ट्वीट केल्यानंतर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. तसेच कपिल बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही कपिलवर शुभेच्छांचा वर्षाव केला. कपिलने बाबा झालं असल्याचं ट्वीट करून सांगितल्यानंतर गुरु रंधावानेही कपिलला शुभेच्छा दिल्या, 'शुभेच्छा पाजी; आता मी ऑफिशिअली काका झालो'. याव्यतिरिक्त अनेक सेलिब्रिटींनी कपिलला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये, सानिया नेहवाल, अनुष्का अरोरा, पुनम महाजन, भुवन बाम, सुरेश रैना, सुनील ग्रोवर, कियारा अडवाणी, दिया मिर्झा, टायगर श्रॉफ यांचा समावेश आहे.
दरम्यान, कपिल आणि गिन्नी यांचा विवाह गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाला होता. काही दिवसांपूर्वी कपिल आपली पत्नी गिन्नीला घेऊन बेबीमूनसाठी गेला होता. आपल्या पत्नीला वेळ देता यावा म्हणून मागील महिन्यात कपिलने आपल्या शोच्या आगामी एपिसोड्सचंही शुटिंग आधीच केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Sanchita Ugale Co Star Ujjawal Sharma: लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'
लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'
Sanchita Ugale TV Actress Last Rites: 'संचू उठ ना गं... मला आई म्हण ना...'; निपचित पडलेल्या लेकीचं पार्थिव पाहून माऊलीचा आक्रोश, संचिता उगलेच्या अंत्यसंस्कारावेळचा काळीज चिरणारा VIDEO व्हायरल
'संचू उठ ना गं... मला आई म्हण ना...'; निपचित पडलेल्या लेकीचं पार्थिव पाहून माऊलीचा आक्रोश, संचिता उगलेच्या अंत्यसंस्कारावेळचा काळीज चिरणारा VIDEO व्हायरल
Sanchita Ugale TV Actress Aanchal Khurana: संचिता उगलेनं टोकाचं पाऊल उचललं, टेलिव्हिजन अभिनेत्रीनं इंडस्ट्रीचं सत्य सर्वांसमोर आणलं, म्हणाली, 'कलाकारांना गुलामासारखं...'
संचिता उगलेनं टोकाचं पाऊल उचललं, टेलिव्हिजन अभिनेत्रीनं इंडस्ट्रीचं सत्य सर्वांसमोर आणलं, म्हणाली, 'कलाकारांना गुलामासारखं...'
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...

व्हिडीओ

Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Sanjay Raut Delhi: आई,साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेतली; खासदारांनी ठाकरेंना शब्द दिल्याचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य
संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य
Embed widget