एक्स्प्लोर

मराठी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव....

मराठी बिग बॉसमध्ये आज एक वाईल्ड कार्ड एण्ट्री होत आहे. हा शो ऐन भरात

मुंबई: बिग बॉसच्या घरात दाखल होणारा नवा सदस्य कोण असणार याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. प्रथमेश परब, देवदत्त नागे, मानसी नाईक अशी अनेक नावं चर्चेत होती, पण त्या सगळ्या नावांना मागे टाकत छोट्या पडद्यावरच्या ‘आक्कासाहेब’ बिग बॉसच्या घरात दाखल झाल्या आहेत. आक्कासाहेब म्हणजं कोण हे वेगळं सांगायची गरज नाही. हर्षदा खानविलकर यांनी पुढंच पाऊल या मालिकेत साकारलेली आक्कासाहेब रसिकांच्या चांगलीच लक्षात राहिली. मराठी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव.... त्याच रुबाबात हर्षदा खानविलकर ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात दाखल झाल्या आहेत. हर्षदा खानविलकरचा यांचा स्पष्ट आणि कणखर स्वभाव अवघ्या इंडस्ट्रीला माहित आहे. त्यांचा तोच अंदाज बिग बॉसच्या घरातही दिसेल आणि काहीतरी दमदार पाहायला मिळेल या हिशोबाने ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी हे कार्ड खेळलं आहे. आता त्याचा शोला किती फायदा होतोय लवकरच कळेल. रेशम-राजेशच्या रोमान्सविरोधात तक्रार बिग बॉस मराठी मालिकेतील अभिनेत्री रेशम टिपणीस आणि  अभिनेता राजेश शृंगापुरे यांच्या अश्लिल वर्तनावर टीकेची झोड उठलेली असताना, नाशकात याबाबत चक्क तक्रार देण्यात आली आहे.  ऋषिकेश बळवंत देशमुख या व्यक्तीनं नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. एका एपिसोडदरम्यान दोघांमध्ये अश्लिल संभाषण आणि वर्तन झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दोघांचं  लग्न झालेलं असताना या मालिकेतून विवाहबाह्य संबंधाना खतपाणी घातला जात असल्याचंही तक्रारी म्हटलं गेलंय. त्यामुळे चित्रफितीची चौकशी व्हावी, आणि दोघं कलाकारांबरोबरच कलर्स मराठी वाहिनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित बातमी  रेशम-राजेशचा रोमान्स वादात, नाशिकमध्ये तक्रार दाखल  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss marathi: संस्कृतीनंतर बिग बॉसच्या घरातून कोण बेघर होणार? कटपुतळी टास्कमध्ये 'या' अभिनेत्रीचं नाव चर्चेत, PROMO
संस्कृतीनंतर बिग बॉसच्या घरातून कोण बेघर होणार? कटपुतळी टास्कमध्ये 'या' अभिनेत्रीचं नाव चर्चेत, PROMO
Kedar Shinde Upcoming Marathi Movie: 'बाईपण भारी देवा'नंतर केदार शिंदेंचा आणखी एक नवा स्त्रीप्रधान सिनेमा; 'आई भाड्याने हवी?'ची दणक्यात घोषणा
'बाईपण भारी देवा'नंतर केदार शिंदेंचा नवा सिनेमा; 'आई भाड्याने हवी?'ची दणक्यात घोषणा
Atul Kulkarni On Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणी मराठी अभिनेत्याकडून प्रश्नांची सरबत्ती, पोस्ट करत काय म्हणाला, फक्त पकडल्यावर भोंदू त्यापूर्वी...
अशोक खरात प्रकरणी मराठी अभिनेत्याकडून प्रश्नांची सरबत्ती, पोस्ट करत काय म्हणाला, फक्त पकडल्यावर भोंदू त्यापूर्वी...
बिग बॉसच्या घरातून वाईल्ड कार्ड स्पर्धकाची EXIT; नाव ऐकून प्रेक्षकांना बसला धक्का, कुणाचा पत्ता कट?
बिग बॉसच्या घरातून वाईल्ड कार्ड स्पर्धकाची EXIT; नाव ऐकून प्रेक्षकांना बसला धक्का, कुणाचा पत्ता कट?

व्हिडीओ

Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report
Ashok Kharat Nashik | भोंदूबाबा अशोक खरात नेमका कसा अडकला? Special Report
Ashok Kharat | रिमोटवरचा साप नाचवून खरातने भक्तांना घाबरवलं Special Report
Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 Colombia Plane Crash: कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच तीन किलोमीटरवर क्रॅश   
कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच क्रॅश
Bacchu kadu: बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
Tamil Nadu NDA Seat Sharing : तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
Rahul Gandhi : इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
इराण युद्ध आणि तेल संकटावर मोदींनी ट्रम्पच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधींची टीका
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नाही, इराणच्या मीडियाकडून ट्रम्प यांची खिल्ली, नेमकं काय घडलं?
ट्रम्प म्हणाले 5 दिवस ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नाही, इराणच्या मीडियाकडून खिल्ली, इराणच्या मीडियात काय चर्चा?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2026 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मार्च 2026 | सोमवार
मोठी बातमी : कुणाची माय व्याXX बघतोच, मित्रपक्ष भाजपबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, वादाचा नवा अंक
मोठी बातमी : कुणाची माय व्याXX बघतोच, मित्रपक्ष भाजपबद्दल बोलताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, वादाचा नवा अंक
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन दिवस टोलमाफी; राष्ट्रवादीच्या खासदाराने दिली माहिती, कोणाला मिळणार लाभ?
Embed widget