एक्स्प्लोर

'फोर्ब्ज' मासिकात 'संगीत देवबाभळी' नाटकाचा गौरव

'संगीत देवबाभळी'चे लेखक प्राजक्त देशमुखांसोबत शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी यांच्या अभिनयाचीही 'फोर्ब्ज' मासिकात तारीफ करण्यात आली आहे.

मुंबई : जगप्रसिद्ध 'फोर्ब्ज' मासिकाने मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या नाटकांची दखल घेतली आहे. 'संगीत देवबाभळी' हे भारतात अत्यंत लोकप्रिय नाटकांपैकी एक असल्याचं 'फोर्ब्ज'मध्ये म्हटलं आहे. जागतिक नाट्यकलेवर आधारित लेखामध्ये 'संगीत देवबाभळी'चा गौरव करण्यात आला आहे. रखुमाई आणि संत तुकाराम महाराजांची पत्नी आवली यांच्यातील हृद्य संवाद रसिकांसमोर मांडणाऱ्या 'संगीत देवबाभळी' नाटकाची कीर्ती सातासमुद्रापार पोहचली आहे. प्राजक्त देशमुख लिखित-दिग्दर्शित या संगीत एकांकिकेने सुरुवातीला एका स्पर्धेच्या माध्यमातून रंगमंचावर पाऊल ठेवलं होतं. लेखकासोबत शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी यांच्या अभिनयाचीही तारीफ करण्यात आली आहे. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'अमर फोटो स्टुडिओ', 'इंदिरा', 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला', 'वाडा चिरेबंदी' या नाटकांचंही 'फोर्ब्ज' मासिकात कौतुक करण्यात आलं आहे. वेगवेगळेविषय मांडण्यासाठी मराठी रंगभूमी सक्षम होत चालली असून कक्षा रुंदावत असल्याचे गौरवोद्गारही 'फोर्ब्ज'ने काढले आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Saie Tamhankar On Prajakta Mali Cannes Look: 'काय परिधान करावं आणि काय नाही...'; प्राजक्ता माळीच्या कान्समधल्या मराठमोळ्या लूकवर सई ताम्हणकरचं 'ते' वक्तव्य
'काय परिधान करावं आणि काय नाही...'; प्राजक्ता माळीच्या कान्समधल्या मराठमोळ्या लूकवर सई ताम्हणकरचं 'ते' वक्तव्य
Tejasswi Prakash Karan Kundrra: 'माझ्या आईनंच सांगितलेलं लिव्ह-इन मध्ये राहा...'; मराठमोळ्या अभिनेत्रीचा भुवया उंचावणारा खुलासा, आता आठ वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत थाटणार संसार?
'माझ्या आईनंच सांगितलेलं लिव्ह-इनमध्ये राहा...'; मराठमोळ्या अभिनेत्रीचा भुवया उंचावणारा खुलासा, आठ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला करतेय डेट
Deool Band 2 Box Office Collection Day 1: महाराष्ट्रात दुमदुमला 'श्री स्वामी समर्थ' नामाचा गजर; 'देऊळ बंद 2' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल, रिलीजच्याच दिवशी कमाई किती?
महाराष्ट्रात दुमदुमला 'श्री स्वामी समर्थ' नामाचा गजर; 'देऊळ बंद 2' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल
Anshuman Vichare Buys New Car: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याकडे आणखी एक गूड न्यूज; आधी मुंबईत तिसरं घर घेतलं अन् आता... VIDEO
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याकडे आणखी एक गूड न्यूज; आधी मुंबईत तिसरं घर घेतलं अन् आता... VIDEO

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Raigad News: रायगडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 6 वर्षीय चिमुरड्यासह तब्बल आठ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
रायगडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 6 वर्षीय चिमुरड्यासह तब्बल आठ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
Iran War Live Update: अमेरिकेला युरेनियम देण्यास इराणचा स्पष्ट नकार; ट्रम्पच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल; शांतता करारात नेमकं ठरलं तरी काय?
अमेरिकेला युरेनियम देण्यास इराणचा स्पष्ट नकार; ट्रम्पच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल; शांतता करारात नेमकं ठरलं तरी काय?
राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा भरपूर, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन
राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा भरपूर, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन
Titwala Crime news: टिटवाळ्यात लिव्ह इन रिलेशनचा भयंकर अंत, गर्लफ्रेंडला घरी बोलावून घेतलं, टीव्ही अन् पाण्याने भरलेला हंडा डोक्यात टाकला अन्...
टिटवाळ्यात लिव्ह इन रिलेशनचा भयंकर अंत, गर्लफ्रेंडला घरी बोलावून घेतलं, टीव्ही अन् पाण्याने भरलेला हंडा डोक्यात टाकला अन्...
अर्जुन सचिन तेंडुलकर होणं सोप्पं नाही…
अर्जुन सचिन तेंडुलकर होणं सोप्पं नाही…
पुण्यातील मेट्रोत पावसाचे पाणी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाचे स्पष्टीकरण; पीआरओंनी सांगितलं कारण
पुण्यातील मेट्रोत पावसाचे पाणी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाचे स्पष्टीकरण; पीआरओंनी सांगितलं कारण
Embed widget