एक्स्प्लोर

दाक्षिणात्य अभिनेत्रीची छेड काढल्याप्रकरणी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला अटक

अभिनेता प्राचीन चौहानने दाक्षिणात्य अभिनेत्रीला सुरुवातीला पार्टीत डान्स करायला बोलावले. पण तिने डान्स करायला नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या प्राचीन चौहानने अभिनेत्रींच्या थोबाडीत लगावली.  

मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम टीव्ही अभिनेता प्राचीन चौहानला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पार्टीत मैत्रिणीची छेड काढणे या अभिनेत्याला महागात पडले आहे. पोलिसांना त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. अभिनेता प्राचीन चौहान हा एका प्रसिद्ध टीव्ही सिरियलय कसौटी जिंदगी की मालिकेमध्ये मुख्य भुमिकेत होता.

1 जुलैच्या रात्री मालाड पूर्व येथील ओमकार बिल्डिंग येथे प्राचीन चौहान याने आपल्या घरी पार्टी ठेवली होती. या पार्टीला त्याने एका दाक्षिणात्य अभिनेत्रीला देखील बोलावले होते. ही दाक्षिणात्य अभिनेत्री आपल्या एका गायक मित्रासोबत अभिनेता प्राचीन चौहान याच्या घरी पार्टीला पोहोचली. पार्टी रंगात आल्यावर दारुच्या नशेत असलेल्या अभिनेता प्राचीन चौहानने या दाक्षिणात्य अभिनेत्रीला सुरुवातीला पार्टीत डान्स करायला बोलावले. पण अभिनेत्रीने त्याच्या सोबत डान्स करायला नकार दिला. तरी देखील प्राचीन चौहान सतत तिला डान्स करायला बोलवत होता आणि ती विरोध करत होती. बराच वेळ चाललेल्या या तमाशात शेवटी अभिनेता प्राचीन चौहानने त्या दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या थोबाडीत लगावली.  

या घटनेनंतर अभिनेत्री आणि तिच्या गायक मित्राने जवळचे कुरार पोलीस स्टेशन गाठले आणि प्राचीन चौहान विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत प्राचीन चौहानवर कारवाई केली. दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या जबाबावरुन कलम 354, 342, 323 आणि 506 (2) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून अभिनेता प्राचीन चौहानला कुरार पोलिसांनी अटक केली. त्याला बोरीवली न्यायालयात हजर केले  असता बोरीवली न्यायालयाने प्राचीन चौहान याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

'कसौटी जिंदगी की' मालिकेतून पदार्पण

प्राचीने स्टार प्लसच्या लोकप्रिय शो 'कसौटी जिंदगी की' मधून सुब्रतो बासू या रोलमध्ये टेलीव्हिजनमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांने 'कुछ झुकी पलकें', 'सिंदूर तेरे नाम का', 'साथ फेरे' आणि 'मात पिता के चरण में स्वर्ग' अशा अनेक मालिकांमध्ये काम केले.

वेब सीरिजमध्येही काम केलं

यूट्यूब चॅनल शीटी आयडियाच्या 'प्यार का पंच' या वेब सीरिजमध्ये अभिमन्यूची भूमिका साकारून प्रचिन चौहानने बरीच प्रसिद्धी मिळवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Lock Upp 2 Pamela Serena: 'क्रिकेटवर सट्टा लावायचे..' प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टारचा मोठा खुलासा, म्हणाली, मित्रांना क्रिकेटपटूंकडून मिळायची INSIDE माहिती
'क्रिकेटवर सट्टा लावायचे..' प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टारचा मोठा खुलासा, म्हणाली, मित्रांना क्रिकेटपटूंकडून मिळायची INSIDE माहिती
Aai Tuljabhavani Colors Marathi Serial Track: 'आई तुळजाभवानी' मालिकेत व्यसनाला हरण्यासाठी प्रकटणार देवीचं अलौकिक 'व्यसनखंडीनी रूप', PHOTOs
'आई तुळजाभवानी' मालिकेत व्यसनाला हरण्यासाठी प्रकटणार देवीचं अलौकिक 'व्यसनखंडीनी रूप', PHOTOs
Savalyachi Vari: 'सावळ्याची वारी'मधून विठ्ठलभक्तीचा सुरेल गजर; श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं भक्तिगीत
'सावळ्याची वारी'मधून विठ्ठलभक्तीचा सुरेल गजर; श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं भक्तिगीत
Sumeet Raghavan On Student Protest: 'ही मुलं दहशतवादी...', विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर मराठमोळ्या अभिनेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?
'ही मुलं दहशतवादी...', विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर मराठमोळ्या अभिनेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Embed widget