एक्स्प्लोर

Bigg boss 18: टाईमगॉडच्या टास्कमध्ये ही टीम जिंकली, इकडे अविनाशच्या तोंडाचा पट्टा कायम, काय झालं बिगबॉसमध्ये?

जी टीम जिंकेल त्या टीममधील एका सदस्याला आठवडाभरासाठी टाईमगॉड किताब मिळणार आहे.

Bigg Boss 18: बिग बॉसच्या 18व्या सीझनमध्ये आता एखादा दिवस जरी हंगामा झाला नाही तर प्रेक्षकांना अगदी चुकचुकल्यासारखेच होईल. पण बिग बॉसमध्ये शांततेची अपेक्षा मुळातच चुकीची! नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये तर टाईम गॉडच्या ट्रॉफीसाठी हाणामारीपर्यंत विषय गेला होता. यंदाच्या आठवड्यात टाईम गॉड होण्यासाठी झालेल्या टास्कमध्ये रजत विवियन आणि अविनाशमध्ये हातापायी झाली. तिकडे साराही मेंटली डिस्टर्ब दिसली.   शेवटी या सगळ्या प्रकारावर काय ॲक्शन घेतली गेली पाहूया..

अविनाश दिग्विजयमध्ये वादावादी 

बिग बॉसच्या घरात काल अविनाश आणि दिग्विजय या दोन स्पर्धकांमध्ये मोठी वादावादी झाली. चोरीच्या आरोपावरून अविनाशने तोंडाचा पट्टा सुरू केला. अविनाशच्या आरोपांवर दिग्विजय या घरात सगळ्यात आधी चोरी तूच केलीस असं म्हणत अविनाशला भिडला. दोघांमध्ये जोरदार भांडण झाली. घरात आल्यापासून दिग्विजय अग्रेसिव्ह मोडमध्ये दिसत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

रजत अविनाशमध्ये हाणामारीपर्यंत गेला प्रकार

रजत दलाल ने विवियन डीसेनाला विचारले की तो त्याच्या बेडवर झोपला होता तेव्हा रात्री तो का काही बोलला नाही. विवियन म्हणाला हे चांगले मॅनर्स आहेत. त्यावर रजत भडकला. चांगले मॅनर्स स्वतःकडेच ठेवा असं म्हणत या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. दोघे एकमेकांच्या अंगावर धावले. शिवीगाळ आणि मारामारी झाली तर काय होईल असा प्रश्न विविनने केला. रजत आणि  अविनाशमध्ये वादावादी होत मारहाणी प्रयापर्यंत प्रकरण जाताना दिसल्यावर घरातले सदस्य त्यांच्यामध्ये पडून त्यांना थांबवले.

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

कोणाची टीम जिंकली?

कलर्सटीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये विवयन डिसेनाकडून टाईम गॉडचा किताब काढून घेण्याची वेळ आली आहे. यासाठी करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकरही जोर लावताना दिसत आहे. घरातल्या स्पर्धकांना A आणि B टीममध्ये विभागण्यात आले आहे. जी टीम जिंकेल त्या टीममधील एका सदस्याला आठवडाभरासाठी टाईमगॉड किताब मिळणार आहे. टाईम गॉडच्या टास्कमध्ये करणवीरची टीम जिंकली.

विवियन डीसेनाने आठ सदस्यांना केलं नॉमिनेट 

विवयाने रजत दलालला सर्वात आधी नॉमिनेट केले त्यानंतर चाहत पांडे आणि श्रुतिकाला नॉमिनेट केल्याचे दिसले. याचवेळी चाहतनेही याच शोमध्ये तुझा अहंकार तोडून टाकेन असं आव्हान दिलं. चाहतनंतर विवियनने श्रुतिका, करणवीर मेहरा, सारा, अरफिन खान ताजिंदर बग्गा आणि चुम दरांग यांचेही नाव घेतलं. पण यानंतर एक ट्विस्ट बिग बॉस ने आणला आणि घरातील चार सदस्य नॉमिनेट झाले आणि उरलेले वाचले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Karale Master Beaten : वर्ध्यात मतदान केंद्रावर राडा..कराळे मास्तरांना बेदम मारहाण!ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 20 November 2024Hitendra Thakur : तावडेंची अवस्था भिजलेल्या कोंबडी सारखी होती, ठाकूर पुन्हा बरसले ABP MAJHADahisar Voting Controversy : केंद्रावर जाण्याआधीच झालं होतं मतदान,स्थानिकांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
मतदारांना घेऊन गाडी पोहोचली थेट मतदान केंद्रावर अन्...; भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Election 2024 : भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
मतदान यंत्रावर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, सोलापूर जिल्ह्यातील व्हिडीओ व्हायरल
मतदान यंत्रावर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, सोलापूर जिल्ह्यातील व्हिडीओ व्हायरल
Chhagan Bhujbal : मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
Embed widget