एक्स्प्लोर

'या' कारणामुळे बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन लांबणीवर पडला!

आता पुन्हा एकदा महेश मांजरेकर यांचं जबरदस्त सूत्रसंचालन, मराठी कलाकारांची दोस्ती-यारी आणि वाद-विवाद पाहण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

मुंबई : बिग बॉस मराठीच्या चाहत्यांना दुसऱ्या सीझनसाठी आता आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन लांबणीवर पडला आहे. आता बिग बॉसचा दुसरा मोसम एप्रिलऐवजी मे महिन्यात सुरु होणार आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनच्या यशानंतर, चाहते मागील वर्षापासूनच नव्या मोसमाची वाट पाहत होते. मागील वर्षी हा रिअॅलिटी शो एप्रिल महिन्यात सुरु झाला होता. पण यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन लांबणीवर पडला आहे. Bigg Boss Marathi Season 2:  बिग बॉसच्या घराची जागा बदलली! मागील वर्षी 15 एप्रिल रोजी बिग बॉसचं पहिलं पर्व ऑनएअर गेलं होतं. पण यंदा निर्मात्यांनी 14 एप्रिल आणि 21 एप्रिल या दोन तारखांचा लॉन्चिंगसाठी प्रस्ताव ठेवला होता. आता लोकसभा निवडणुकीमुळे प्रेक्षकांना मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. आता पुन्हा एकदा महेश मांजरेकर यांचं जबरदस्त सूत्रसंचालन, मराठी कलाकारांची दोस्ती-यारी आणि वाद-विवाद पाहण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

Vat Pournima Special: समर अन् स्वानंदीच्या आयुष्यात प्रेमाचा बहर येणार? 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत मोठा ट्विस्ट, PROMO व्हायरल
समर अन् स्वानंदीच्या आयुष्यात प्रेमाचा बहर येणार? 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत मोठा ट्विस्ट, PROMO व्हायरल
Colors Marathi: सण सौभाग्याचा, बंध अतूट नात्यांचा; कलर्स मराठीवर वटपौर्णिमा विशेष महासंगम! 3 दिवस सलग 1 तासाचा भाग
सण सौभाग्याचा, बंध अतूट नात्यांचा; कलर्स मराठीवर वटपौर्णिमा विशेष महासंगम! 3 दिवस सलग 1 तासाचा भाग
Mayank Lohar Mumbai Local Train Case: 'रेल्वे डब्यात शंभर लोक असतील, घटनेचे व्हिडीओ काढले, पण कुणीच मदत केली नाही'; मयंक लोहार मृत्यूप्रकरणी मराठी अभिनेता संतापला, उदाहरण देत म्हणाला...
'रेल्वे डब्यात शंभर लोक, घटनेचे व्हिडीओ काढले, पण कुणीच मदत केली नाही'; मयंक लोहार मृत्यूप्रकरणी मराठी अभिनेता संतापला, उदाहरण देत म्हणाला...
Maharashtra Epstein Files Marathi Movie: 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा फर्स्ट लूक, रुपाची चाकणकरांच्या भूमिकेतील दिपाली सय्यद अन् पाठमोरा अशोक खरात, अभिनेत्याच्या नावाबाबतचा सस्पेन्स कायम
'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा फर्स्ट लूक, रुपाची चाकणकरांच्या भूमिकेतील दिपाली सय्यद अन् पाठमोरा अशोक खरात, अभिनेत्याच्या नावाबाबतचा सस्पेन्स कायम

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TET Paper Leak : आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, घरातील सर्वच सदस्य तणावात, परीक्षार्थी शिक्षकांची कारवाईची मागणी  
आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, परीक्षार्थी शिक्षकांची कठोर कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
TET Paper Leak: TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
Surya Kumar Yadav : टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध लाजीरवाणा पराभव, सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया समोर, भारताचा माजी कर्णधार काय म्हणाला?
टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध लाजीरवाणा पराभव, सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया समोर, भारताचा माजी कर्णधार काय म्हणाला?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
Fact Check  :आरबीआयनं 2005 पूर्वी छापलेल्या महात्मा गांधी मालिकेतील 10,20, 50 आणि  100 रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्रचं व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण
RBI : 2005 पूर्वी छापलेल्या 10,20, 50 आणि  100 रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्रचं व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण 
Shashi Tharoor on Passport: पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
TET Paper Leak: आरोपी दिल्लीतून आले, इतक्या कोटींचा सौदा? TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती
Video: आरोपी दिल्लीतून आले, इतक्या कोटींचा सौदा? TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती
Embed widget