एक्स्प्लोर

रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार

रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांचे संवाद आणि वर्तन मर्यादेचं उल्लंघन करणारे असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

नाशिक : कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा 'मराठी बिग बॉस' हा रिअॅलिटी शो वादात सापडला आहे. बिग बॉसमधील स्पर्धक अभिनेत्री रेशम टिपणीस आणि अभिनेता राजेश शृंगापुरे यांच्याविरोधात अश्लील वर्तन केल्याप्रकरणी नाशिकमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ऋषिकेश बळवंत देशमुख यांनी बिग बॉसविरोधात नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांचे संवाद आणि वर्तन मर्यादेचं उल्लंघन करणारे असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार 14 मे रोजी चॅनल सर्फिंग करताना कलर्स मराठीवर 'बिग बॉस' शो सुरु होता. शो ची सध्या जोरदार चर्चा सूर आहे, त्यामुळे कुटुंबांसह बिग बॉस बघत असताना दोन्ही कलाकारांचे प्रेमाचे संवाद आणि आक्षेपार्ह वर्तन सुरु झाले. दोघे विवाहित असताना त्यांचं वर्तन विवाहबाह्य संबंधाना खतपाणी घालणारं आहे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित चित्रफितीची चौकशी व्हावी, तसं कलर्स वाहिनीचे संचालक, निर्माते आणि दोन्ही कलाकारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात ऋषिकेश देशमुख यांनी पोलिस आयुक्तांचीही भेट घेतली आहे. ऋषिकेश देशमुख हे कायद्याचं शिक्षण घेत आहेत. रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार

महत्त्वाच्या बातम्या

Marathi famous Actor Sangram: 'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
TV Actress Palak Purswani: बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
Ram Kapoor in lock up 2: 'ब्लँकेटच्या आत त्याने मला...' बोर्डिंग स्कूलमध्ये राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'ब्लँकेटच्या आत त्याने मला...' बोर्डिंग स्कूलमध्ये राम कपूरसोबत नेमकं काय घडलं? 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
Khalid Ka Shivaji Marathi Movie: वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा 'खालिद के शिवाजी'आता ओटीटीवर; कुठे पाहायला मिळणार?
वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सिनेमा 'खालिद के शिवाजी'आता ओटीटीवर; कुठे पाहायला मिळणार?

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
Embed widget