एक्स्प्लोर

'तुला पाहते रे'मध्ये 'मेक इन इंडिया'चं गुणगान, निवडणूक आयोगाकडे तक्रार

इशाची मैत्रीण रुपाली आणि मित्र बिपीन यांच्यामध्ये सोमवारच्या भागात एक संवाद रंगला होता. यामध्ये बिपीन चक्क सरकारच्या 'मेक इन इंडिया' योजनेचा आपल्याला लाभ झाल्याचं सांगत होता.

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' मालिकेत इशाला गंडवण्यासाठी विक्रांत सरंजामे डावपेच आखत आहे. त्याचवेळी इशाची मैत्रीण रुपालीही 'राजकीय डावपेच' आखत आहे. 'तुपारे'मधील व्यक्तिरेखांच्या तोंडी चक्क 'मेक इन इंडिया'चं गुणगान गायलं जात आहे. झी मराठीवर 'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत इशाची मैत्रीण रुपाली आणि मित्र बिपीन यांच्यामध्ये सोमवारच्या भागात एक संवाद रंगला होता. यामध्ये बिपीन चक्क सरकारच्या 'मेक इन इंडिया' योजनेचा आपल्याला लाभ झाल्याचं सांगत होता. याच काळात 'भाभीजी घर पे है' मालिकेतील अंगुरी भाभीनेही नरेंद्र मोदींच्या उज्ज्वला योजनेचं प्रमोशन सुरु केलं आहे. 'तुझ से है राबता' या मालिकेत तर पैठणी विक्रेत्या आऊसा आणि कल्याणी यांनीही भाजपच्या कल्याणाचा विडाच उचलला आहे. या प्रचाराच्या विरोधात काँग्रेसने थेट निवडणूक आयोगाचं दार ठोठावलं आहे. एखाद्या मालिकेमध्ये निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या पक्षाचा प्रचार करावा का की करु नये, याचे निकष अद्याप अस्पष्ट आहेत. पण पहिल्यांदाच आलेल्या तक्रारीवर आयोग काय निर्णय घेणार? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Suraj Chavan: 'माझ्याकडे दैवी शक्ती, मरी आई माता मला..'; सुरज चव्हाणने सांगितला सुरुवातीचा काळ, पहिला डायलॉग कोणता?
'माझ्याकडे दैवी शक्ती, मरी आई माता मला..'; सुरज चव्हाणने सांगितला सुरुवातीचा काळ, पहिला डायलॉग कोणता?
Actress Blessed With BabyGirl: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री झाली आई; गोंडस परीला दिला जन्म, PHOTO शेअर करत म्हणाली...
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री झाली आई; गोंडस परीला दिला जन्म, PHOTO शेअर करत म्हणाली...
Sachin Goswami Post On Ashok Kharat Case: 'प्रयत्ने चिंचोकी घासता...', प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाची नराधम अशोक खरातवर फक्त 6 शब्दांची मार्मिक पोस्ट
'प्रयत्ने चिंचोकी घासता...', प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाची नराधम अशोक खरातवर फक्त 6 शब्दांची मार्मिक पोस्ट
Suraj Chavan Wants To Work With Allu Arjun: 'मला अल्लू अर्जुनसोबत काम करायचंय...', सूरज चव्हाणला लागलेत साऊथ इंडस्ट्रीचे वेध, म्हणाला, 'सयाजी शिंदेंचा नंबर मिळाला तर...'
'मला अल्लू अर्जुनसोबत काम करायचंय...', सूरज चव्हाणला लागलेत साऊथ इंडस्ट्रीचे वेध, म्हणाला, 'सयाजी शिंदेंचा नंबर मिळाला तर...'

व्हिडीओ

Ashok Kharat Vihir Vastav 275 : जिथे नागाचं भय दाखवलं, तीरहस्यभेद करणारी खरातची विहीर : वास्तव 275
Supreme Court On Household Chores : पत्नीला मोलकरीण समजू नका, सुप्रीम कोर्टानं खडसावलं Special Report
Jayant Patil Vidhan Sabha:मी तुमचा हितचिंतक, अभिमन्यू, तुमचा अभिमन्यू होऊ देऊ नका, नार्वेकरांना सल्ला
Neelam Gorhe on Uddhav Thackeray : निरोपाच्या भाषणात सर्वांचं कौतुक, पण ठाकरेंवर जहरी टीका
Vijay Wadettiwar on Ashok Kharat : तीन जणांची विकेट जाणार, सगळे ना$%& होतील

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
Pakistan : अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं होर्मुझमधून कराचीला जाणारं जहाज परत पाठवलं
अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं दणका दिला
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Devendra Fadnavis : राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, नमो शेतकरी महासन्मानचे 2000 रुपये वर्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
नमो शेतकरी महासन्मानचे 2000 रुपये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Embed widget