एक्स्प्लोर

बेपत्ता झाल्याच्या वृत्तानंतर कॉमेडियन सिद्धार्थ सागरचा व्हिडीओ

गायब झाल्याचं वृत्त पसरल्यानंतर सिद्धार्थने स्वत: समोर येऊन एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

मुंबई : 'द कपिल शर्मा शो' आणि 'कॉमेडी क्लासेस' यांसारख्या शोमधून लोकप्रिय झालेला विनोदी कलाकार सिद्धार्थ सागर चार महिन्यांपासून बेपत्ता झाल्याचं वृत्त होतं. कलर्स टीव्हीवरील कॉमेडी क्लासेसमध्ये सेल्फी मौसीची व्यक्तिरेखा साकारणारा सिद्धार्थ अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्याचे चाहते, सहकारी कलाकार हैराण होते. गायब झाल्याचं वृत्त पसरल्यानंतर सिद्धार्थने स्वत: समोर येऊन एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या व्हिडीओमध्ये त्याने ठिकाणाचा खुलासा केलेला नसला तरी सुरक्षित असल्याचं मात्र सांगितलं. मी बऱ्याच काळापासून अनेक अडचणींचा सामना करत होतो. माझं मानसिक शोषण झालं, असं सिद्धार्थने सांगितलं.

right now im in safe hands ...will update you guys in 2-3days

A post shared by Sidharth Sagar (@sidharthsagar.official) on

"मी अतिशय खडतर काळातून गेलोय. मी कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांच्यामुळे मी फारच निराश झालो होतो. मी सध्या ज्या ठिकाणी आहे, तिथे सुरक्षित आहे. या काळात मला खूप लोकांचा पाठिंबा मिळाला. मी दोन दिवसात मीडियासमोर येऊन संपूर्ण प्रकरण काय आहे ते सांगेन," असं सिद्धार्थ सागरने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. "सिद्धार्थची मैत्रीण सोमीने फेसबुकवर पोस्ट लिहिली होती की, तुम्हाला सिद्धार्थ सागर किंवा सेल्फी मौसी उर्फ नसीर लक्षात आहे का? तो चार महिन्यांपासून  बेपत्ता आहे. 18 नोव्हेंबर 2017 रोजी तो शेवटचा दिसला होता. तो माझा चांगला मित्र आहे. कृपया हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा," असं सोमीने पोस्टमध्ये लिहिलं आहे. बेपत्ता झाल्याच्या वृत्तानंतर कॉमेडियन सिद्धार्थ सागरचा व्हिडीओ मात्र काही काळाने तिने ही पोस्ट डिलीट केली होती. पण यानंतर सिद्धार्थने व्हिडीओ शेअर करुन सुरक्षित असल्याचं सांगितलं. सिद्धार्थचे आई-वडील वेगळे झाले आहेत असं म्हटलं जात आहे. तसंच सिद्धार्थ आणि त्याची आई अल्का सागर यांच्यातील संबंधही फार चांगले नव्हते. त्यांनी सिद्धार्थला नजरकैदेतही ठेवल्याचं बोललं जात होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Nana Patekar Death Marathi News Medha Majrekar Post: 'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, नामचे सीईओ ढसाढसा रडले, शेतातच अंत्यसंस्कार करण्याची नटसम्राटाची शेवटची विनंती, VIDEO
नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, नामचे सीईओ ढसाढसा रडले, शेतातच अंत्यसंस्कार करण्याची नटसम्राटाची शेवटची विनंती, VIDEO

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget