एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  ABP CVoter)
×
Top
Bottom

सोनी टीव्हीचं कपिलला एक महिन्यांचं अल्टिमेटम

मुंबई : सुनील ग्रोव्हरसोबत वाद झाल्यापासून कपिल शर्माचे ग्रह चांगलेच फिरले आहेत. या वादानंतर सुनीलने कपिलच्या शोला रामराम ठोकला. त्यानंतर शोचं प्रसारण करणाऱ्या सोनी टीव्हीनंही शोचा 106 कोटींच्या कराराला नुतनीकरण करण्यास नकार दिला. आता शोचा टीआरपीही घसरल्याने सोनी टीव्हीने कपिलला एक महिन्यांचा अल्टीमेटम दिला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनीलने कपिलचा शो सोडल्यापासून कपिलच्या शोचा टीआरप घसरला आहे. 30 मार्च रोजी शूट झालेल्या शोमध्ये कपिलला प्रेक्षकांना 10 मिनिटात एकदाही हसवता आलं नाही. त्यामुळे कपिलला या शोचं शूटिंग रद्द करावं लागलं. यामुळे सोनीचे व्यवस्थापक कपिलवर नाराज आहेत. त्यांनी शोचा टीआरपी पुन्हा मिळवण्यासाठी कपिलला एक महिन्याची मुदत दिली आहे. एक महिन्यात टीआरपी मिळाला नाही, तर शो बंद करण्यात येईल, असा इशारा दिल्याचं समजतं आहे. दरम्यान, सुनील ग्रोव्हर, चंदन प्रभाकर, अली असगर आणि सुनंधा मिश्रा यांच्या शिवाय शो करताना कपिलची चांगलीच दमछाक होत आहे. सध्या या सर्व कलाकारांनी कपिल सोबत काम करण्यास नकार दिल्याचं वृत्त आहे. त्यामुळे नाईलाजास्तव कपिलवर शो बंद करण्याची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सुनील ग्रोव्हरने कपिलच्या शोला रामराम ठोकल्यानंतर शनिवारी दिल्लीत पहिला लाईव्ह कार्यक्रम केला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनीही मोठी गर्दी केली होती. सुनीलने या शोमध्ये प्रेक्षकांना हसवून हसवून लोळवलं. त्यामुळे सुनील ग्रोव्हरची नाव सर्वेत्र चर्चेत आहे. तेव्हा कपिल आपला शो वाचवू शकतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कपिल शर्मा शोमध्ये नव्या कलाकारांच्या एन्ट्रीने फारसा फायदा झालेला नाही. मागील आठवड्यात प्रसारित झालेले दोन्ही एपिसोड प्रेक्षकांना आवडले नाही. यू ट्यूबवरही या एपिसोडच्या व्ह्यूवरशिपमध्ये फारच घसरण झाली आहे. एवढंच नाही तर प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने या एपिसोडला नापसंती दर्शवली आहे. दुसरीकडे सुनील ग्रोव्हर सोनी चॅनलच्याच इंडिया आयडॉलमध्ये डॉ. मशहूर गुलाटीच्या रुपातच प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. त्याने या एपिसोडच्या चित्रीकरणाला सुरुवातही केली आहे. संबंधित बातम्या कपिल शर्माला प्रेक्षकांना 10 मिनिटंही हसवता आलं नाही, शूटिंग रद्द प्रेक्षकांना हसवताना कपिलची दमछाक, सुनील ग्रोव्हरचा लाईव्ह परफॉर्मन्स हिट कपिलच्या शोमध्ये ‘नानी’ची ‘घरवापसी’?, सुनील ग्रोव्हरवरुन सस्पेंस कायम सध्या मी निराश आहे, सुनील ग्रोव्हरचं ट्वीट एअर इंडिया कपिल शर्मावर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत …म्हणून कपिल शर्मा मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडला? ‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्याची चिन्हं, सुनील ग्रोव्हरचा नवा शो? कपिल शर्माचा माफीनामा, सुनिल ग्रोव्हरचं उत्तर कपिलच्या शोवरुन सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यात तणाव? सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट …म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
Pune Porsche Car Accident : शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
BLOG : काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
Shah Rukh Khan : शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 01 PM : 02 June  2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सIND vs BAN T20 WC 2024 Sunandan Lele : ओपनिंगमध्ये बदल ते पांड्याचे षटकार, विश्वचषकाची सुरुवात दमदारSanjay Shirsat on Sanjay Raut :  राऊतांकडे हेल्मेट घालून जा,  निकालानंतर ते दडगी मारतील...TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 PM : टॉप 50 न्यूज : 02 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
Pune Porsche Car Accident : शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
BLOG : काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
Shah Rukh Khan : शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
Raveena Tandon : कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
Mumbai Crime News : मुंबई एअरपोर्टवरील अधिकारी चक्रावले; प्रवाशाच्या गुदद्वारातून बाहेर काढलं लाखोंचं सोनं, पाहा फोटो
प्रवाशाने 'अवघड' जागी सोनं लपवलं, पण कस्टमच्या अधिकाऱ्यांनी हुडकून काढलंच, मुंबई एअरपोर्टवर गुदद्वारातून सोन्याची तस्करी
Exit Poll 2024: चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
Deepak Kesarkar: उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी मेसेज पाठवतायत, त्यांना एनडीएमध्ये यायचंय; दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे मोदींना भेटण्यासाठी मेसेज पाठवतायत, त्यांना एनडीएमध्ये यायचंय; दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा
Embed widget