एक्स्प्लोर

'सायकल'च्या प्रमोशनमध्ये भाऊची सीट रिकामी का?

झी वाल्यांनी 'हॅम्लेट' आणि 'अलबत्त्या गलबत्या' या नाटकाचं प्रमोशन 'चला हवा..'मध्ये केलं तेव्हा भाऊ होता. अरेच्चा.. मग भाऊराव तिकडे आहेत मग इकडे का नाही?

गेल्या शुक्रवारी चर्चा होती ती 'सायकल'ची. पिवळी धमक सायकल सगळीकडे दिसत होती. प्रकाश कुंटेच्या या सिनेमात एकापेक्षा एक कलाकार आहेत. प्रियदर्शन जाधव आहे. ह्रषिकेश जोशी आहे आणि भाऊ कदमही आहे. अहो खरंच आहे. तुम्ही सिनेमा नाही का पाहिला? हां.. तरीच. सिनेमात भाऊ आहे हे कळायला सिनेमा पाहावा लागतो. तुम्ही या सिनेमाचं फक्त प्रमोशन पाहात असाल, तर मात्र त्यात भाऊ आहे हे तुमच्या लक्षात येणार नाही. कारण आपले भाऊसाहेब सायकलच्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कुठेच नव्हते. सगळीकडे आपले प्रकाशराव, ह्रषिकेश जोशी आणि प्रियदर्शन. खरंतर यात प्रियदर्शनच्या बरोबरीने भाऊचा रोल आहे. पण हा इसम कुठे दिसेना. बरं.. भाऊ कुठे बाहेर गावीच गेलाय का.. तर तसंही नाही. तिकडे 'चला हवा येऊ द्या'च्या प्रमोशनमध्ये दिसला की पठ्ठ्या. झी वाल्यांनी 'हॅम्लेट' आणि 'अलबत्त्या गलबत्या' या नाटकाचं प्रमोशन 'चला हवा..'मध्ये केलं तेव्हा भाऊ होता. अरेच्चा.. मग भाऊराव तिकडे आहेत मग इकडे का नाही? काय येतंय का लक्षात..  देवा.. 'सायकल' वायकॉम 18 वाल्यांचा सिनेमा आहे नं आणि भाऊ 'चला हवा...'च्या निमित्ताने झीची प्रॉपर्टी होऊन बसला आहे. खास खात्रीलायक माहितीनुसार भाऊने 'सायकल'वर बसूच नये म्हणून पुरेपूर काळजी घेतली गेली. नव्हे.. तसं सज्जड दम देण्यात आला.. बाबो.. म्हणजे कलर्स व्हर्सेस झीच्या या युद्धात आता कलाकारांचा आणि त्यांनी केलेल्या कलाकृतीचा बळी जाणार का काय? हा प्रकार इंडस्ट्रीत सगळीकडे पसरला आहे. कलाकारांची तर बोलती बंद झाली आहे. इकडे गेलं तर तिकडचे चिडतात...तिकडे गेलं तर इकडचे पाण्यात बघतात, असा प्रकार झाला आहे. अवघड आहे ब्वा.. आता कुणीही विचारुन नये हं.. चॅनल वॉर म्हणजे काय रे भाऊ?

महत्त्वाच्या बातम्या

Maniesh Paul Paranormal Experiences: 'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
'लेकीला खोलीत आंटी दिसायची...'; अभिनेत्याला भुतांची वाटायची भीती, 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितला थरारक किस्सा
Ajay Devgn Reaction On Tukaram Mundhe: कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंच्या नावाचा उल्लेख, अजय देवगणनं तोंडच लपवलं, नेमकं काय घडलं? VIDEO
कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंच्या नावाचा उल्लेख, अजय देवगणनं तोंडच लपवलं, नेमकं काय घडलं? VIDEO
Vidyadhar Joshi On Ganeshotsav Festival: आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
Vijayendra Kumeria Preeti Bhatia Divorced: 14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?
14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Embed widget