एक्स्प्लोर

'बिग बॉस 12' साठी जगातील सर्वात श्रीमंत पॉर्नस्टारला निमंत्रण

'बिग बॉस हिंदी'च्या पुढच्या सिझनमध्ये ब्रिटीश पॉर्नस्टार डॅनी डी भारतीय सहकलाकार महिका शर्मासोबत सहभागी होण्याची शक्यता आहे.

मुंबई : 'बिग बॉस हिंदी'च्या पुढच्या सिझनमध्ये ब्रिटीश पॉर्नस्टार सहभागी होण्याची शक्यता आहे. पॉर्नस्टार डॅनी डी भारतीय सहकलाकार महिका शर्मासोबत बाराव्या पर्वात झळकण्याची चिन्हं आहेत. सनी लिओननंतर बिग बॉसमध्ये सहभागी होणारा तो दुसराच पॉर्नस्टार असेल. डॅनीचं खरं नाव मॅट ह्यूजेस असून तो जगभरातील सर्वात श्रीमंत पॉर्नस्टारपैकी एक मानला जातो. डॅनीचं माजी पॉर्नस्टार सोफी नाईटसोबत लग्न झालं आहे. सप्टेंबर महिन्यात 'बिग बॉस हिंदी'चा बारावा सिझन सुरु होणार आहे. यामध्ये मिस नॉर्थ इस्ट इंडिया स्पर्धेची माजी स्पर्धक महिका शर्मा आणि डॅनी सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. महिका असेल तरच स्पर्धेत भाग घेण्याची अट डॅनीने घातली होती, असंही म्हटलं जातं. डॅनी महिकासोबत 'मॉडर्न कल्चर' या चित्रपटात भूमिका करत आहे. महिका एका पॉर्नस्टारसोबत काम करणार असल्यामुळे तिच्या कुटुंबीयांची काहीशी नाराजी आहे. मात्र ब्रिटीश तरुणाच्या प्रेमात पडणाऱ्या भारतीय मुलीची ही कथा असून हा कौटुंबिक चित्रपट असल्याचं ती सांगते.
मिलिंद सोमणला सपत्नीक 'बिग बॉस'ची ऑफर
बिग बॉसमध्ये सहभागी व्हायचं असल्यास डॅनीला अॅडल्ट एंटरटेनमेंट (पॉर्न) इंडस्ट्रीला रामराम करावा लागू शकतो. 'कुठल्याही परिस्थितीत पॉर्न इंडस्ट्री सोडण्याचा प्रश्नच येत नाही. महिका हे समजून घेईल, अशी आशा आहे. महिका आणि मी एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.' असं डॅनी म्हणतो. बिग बॉस 12' साठी जगातील सर्वात श्रीमंत पॉर्नस्टारला निमंत्रण 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वामध्ये सनी लिओन सहभागी झाली होती. विशेष म्हणजे सनीने भारतात आल्यानंतर पॉर्न इंडस्ट्रीला अलविदा केला. डॅनी पहिल्यांदाच भारतात येत असून तो थेट गोव्यात महिकाच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये सहभागी होणार आहे. त्यानंतर बिग बॉसची प्रॉडक्शन टीम आणि चॅनलसोबत दोघांची चर्चा होईल. बिग बॉसचा होस्ट सलमान खानची भेट घेण्यास डॅनी उत्सुक आहे. 'मी सलमानचे चित्रपट पाहिलेले नाहीत, मात्र त्याच्याविषयी खूप ऐकलं आहे. मी त्याचे फोटो पाहिले असून तो एकदम डॅशिंग दिसतो. मला त्याला भेटायचं आहे. या रिअॅलिटी शोचा भाग झालो नाही, तरी मला त्याला भेटायला आवडेल.' असं डॅनी सांगतो. बिग बॉसच्या पुढच्या पर्वात जोड्या सहभागी होणार आहे. अभिनेता मिलिंद सोमण आणि अंकिता कोवर यांनाही विचारणा झाली आहे. दीपिका कक्कर-शोएब इब्राहिम, गुरमित चौधरी-देबिना बॅनर्जी, सृष्टी रोडे-मनिष नागदेव, ऋत्विक धनजानी-आशा नेगी या जोड्याही बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Embed widget