एक्स्प्लोर

Kiran Mane: 'चूक नसताना माझ्यावर आभाळ कोसळलं होतं...'; किरण मानेंची पोस्ट चर्चेत

किरण माने (Kiran Mane) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेते आहेत. गेल्या काही दिवसांपासून किरण माने हे मराठी बिग बॉस या कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. बिग बॉस मराठीच्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4) सिझनमध्ये किरण माने यांनी सहभाग घेतला. बिग बॉसच्या घरामध्ये असताना किरण माने यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडल्यावर किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

किरण मानेंची पोस्ट

किरण माने यांनी त्यांची एक वर्षांपूर्वीची पोस्ट फेसबुकवर रिपोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं, '  काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा... गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !' या पोस्टला रिपोस्ट करुन आता किरण माने यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, बोललो ते करून दाखवलं भावांनो ! आज बरोबर एक वर्ष झालं ! कुठलीही चूक नसताना माझ्यावर आभाळ कोसळलं होतं. त्यावेळी मी मोठ्या आत्मविश्वासानं ही पोस्ट केली होती. त्यावेळी पण तुम्ही भरभरून सपोर्ट केला होता. आज माझ्या आनंदसोहळ्यात तुम्ही माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करताय पण त्यावेळी मला विरोध करनारेबी कौतुकाची, मायेची बरसात करतायत !!! सगळ्यांचेच मनापास्नं आभार. मी तुमच्या घरातलं एक लेकरू हाय. तुकोबारायांच्या "बोले तैसा चाले" या वचनावर विश्वास ठेवून वाटचाल करतोय. मराठमोळा अभिनेता म्हनून तुम्हाला कायम अभिमान वाटंल असंच काम माझ्या हातनं होत राहील, हे वचन देतो. लब्यू.' 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

किरण माने यांच्या या पोस्टला एक हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाइक केलं आहे. तर अनेकांनी त्यांच्या या पोस्टला कमेंट्स केल्या आहेत. किरण माने यांच्या या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'प्रामाणिक व्यक्तीला असा त्रास होतोच सर' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'आता मागे वळून बघूच नका आणि ज्यांना उत्तर द्यायची त्यांना ती आपोआप मिळाली आहेत. दादा तुम अब सिर्फ आगे बढो......'

एक वर्षांपूर्वी  किरण माने यांना मालिकेतून काढलं होतं
एक वर्षांपूर्वी किरण यांना मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यात आलं होतं.  किरण यांचा आरोप होता की, राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आलं. यासंदर्भात आता किरण माने यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. तसेच काही नेत्यांनी किरण माने यांना त्यावेळी पाठिंबा देखील दिला होता.  किरण माने यांनी माझ्या नवऱ्याची बायको, मुलगी झाली हो या मालिकांमध्ये काम केलं. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Kiran Mane : मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या ‘अप्सरे’वर किरण माने कडाडले! नेमकं प्रकरण काय?

महत्त्वाच्या बातम्या

Lalit Prabhakar Sai Tamhankar Viral Photo: प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
Jui Gogari on Navratri: 'नवरात्रीचे नऊ दिवसच नाही, तर प्रत्येक दिवस स्त्रियांचाच...'; स्त्रीशक्तीबाबत जुई गोगरीचं स्पष्ट मत
'नवरात्रीचे नऊ दिवसच नाही, तर प्रत्येक दिवस स्त्रियांचाच...'; स्त्रीशक्तीबाबत जुई गोगरीचं स्पष्ट मत
Salman Khan Koffee With Karan: पैसा, बंगला, प्रसिद्धी सगळं मिळवलं, पण...; सलमान खानला आजही जाणवतेय एका गोष्टीची उणीव, लग्न न करता त्याला...
पैसा, बंगला, प्रसिद्धी सगळं मिळवलं, पण...; सलमान खानला आजही जाणवतेय एका गोष्टीची उणीव, लग्न न करता त्याला...
Veen Doghantali Hi Tutena Promo: 'बायकांच्या घड्याळात...'; 'वीण दोघांतली ही तुटेना' आगळा-वेगळा ट्रॅक, समर स्वानंदीसाठी करणार 'ती' स्पेशल गोष्ट... PROMO
'बायकांच्या घड्याळात...'; 'वीण दोघांतली ही तुटेना' आगळा-वेगळा ट्रॅक, समर स्वानंदीसाठी करणार 'ती' स्पेशल गोष्ट... PROMO

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Embed widget