एक्स्प्लोर

BIG BOSS MARATHI 2 | शिवानी, वैशाली, दिगंबर, अभिजीतमध्ये कोणतं कारस्थान शिजतंय?

या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेत पराग, किशोरी, नेहा, दिगंबर, माधव आणि अभिजीत बिचुकले या सदस्यांची नावं निश्चित झाली आहेत.

मुंबई : मराठी बिग बॉसचा दुसरा सीजन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. पहिल्याच आठवड्यात घरातल्या सदस्यांनी आपापले रंग दाखवून स्वतःची पात्रता सिद्ध केली आहे. बिग बॉसच्या दुसऱ्या आठवड्यात मैथिली जावकरने घराचा निरोप घेतला आणि आता या आठवड्यासाठीही नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

यावेळची ही नॉमिनेशनची प्रक्रिया जरा हटके झाली. ती इतकी हटके होती की घरातल्या सदस्यांना त्याचे चांगलेच चटके बसले असणार. कारण यावेळी सदस्यांना ज्या स्पर्धकाला नॉमिनेट करायचं होतं त्याचं नाव लिहिलेली कणकेची पट्टी त्यांना उकळत्या तेलात टाकून तळायची होती. त्याचप्रमाणे बिग बॉसच्या आदेशानुसार ज्या दोन सदस्यांनी घरातल्या नियमांचे जास्तीत जास्त उल्लंघन केले होते, नॉमिनेशनसाठी त्यांच्या नावाची चर्चा करुन सर्वानुमते ठरवायची होती. या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेत पराग, किशोरी, नेहा, दिगंबर, माधव आणि अभिजीत बिचुकले या सदस्यांची नावं निश्चित झाली आहेत.

या सगळ्या प्रक्रियेदरम्यान पराग, रुपाली, वीणा आणि किशोरीचा ग्रुप स्ट्राँग असून आपल्या ग्रुपमध्ये एकी नसल्याचं शिवानीच्या लक्षात आलं आहे. त्यात या चौघांनी शिवलाही त्यांच्या बाजूने वळवून घेतलं आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत शिवानी, वैशाली, दिगंबर आणि अभिजीत केळकरमध्ये काहीतरी मोठं कारस्थान शिजत असण्याची शक्यता आहे.

या आठवड्याच्या शेवटी कोण सेफ होणार आणि कोणाला बेघर व्हावं लागणार. आखलेली कारस्थानं यशस्वी होणार की ती सदस्यांवरच उलटणार हे या वीकेण्डच्या डावातच कळेल. कळेलच.

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget